व्हिडीयोगेम पार्लरवर MIDC बोरी पोलिसांचा छापा,जुगारसाहीत्य केले जप्त…

MIDC बुटीबोरी पोलिसांनी व्हिडीयो गेम पार्लरवर अवैधरित्या जुगारावर टाकला छापा, ७९,४०० /- रू. चा मुद्देमाल केला जप्त… बुटीबोरी(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,MIDC बुटीबोरी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडुन खबर मिळाली की, मौजा टेंभरी येथील महाकाल ट्रेडर्स बिल्डींग मटेरीयल येथील दुकानाचे बाजुला असलेल्या एका  दुकानामध्ये हनुमंत सोनोने हा व्हिडीओ गेम पार्लर मधील इलेक्ट्रॉनीक मशिनवर त्याचे फिरत्या आकड्याचे आधारे […]

Read More

चंद्रपुरात एका मोठ्या पक्षाच्या नेत्यास अवैध व्हिडीयो गेम पार्लर चालवतांना अटक…

चंद्रपुर-   जिल्ह्यात विविध अवैध धंदे करणारे तस्कर असून यात बऱ्याच राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. पक्षाच्या पदाच्या नावाखाली दबाव तयार करून खुलेआम काळे धंदे केले जात आहेत. अशाच एका प्रकरणात मोठ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. सपना टॉकीज परिसरात तो व्हिडिओ पार्लरच्या नावाखाली लाखो रुपयांचा जुगार चालवीत होता. या नेत्यावर  कार्यवाही झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!