वाहन चोरट्याच्या वर्धा पोलिसांनी आवळल्या मुसक्या,२ गुन्हे केले उघड…
स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचेकडुन पोलिस स्टेशन , तळेगाव व आर्वी येथिल कार आणि मोटार सायकल चोरणाऱ्या चोरटयास ताब्यात घेवुन चोरी गेलेली मारूती कपंनीची झेन कार व एक मोटार सायकल अवघ्या चार तासात हस्तगत करून दोन गुन्हे केले उघड….. वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की, सतनामसिंग लेहरीसिंग अंधरेलेबावरे, वय 33 वर्ष, रा. वर्धामनेरी यांनी लेखी तक्रार दिली […]
Read More