कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्या टोळीस ताब्यात घेऊन केली जणावरांची सुटका…
कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे तेलंगना येथील टोळीस विरुळ पोलिसांचे ताब्यात…. विरुळ(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण व लोकसभा. निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सर्व पोलिस स्टेशन प्रभारी यांना आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत नाकाबंदी व पेट्रोलिंग करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार पोलिस स्टेशन विरुळ चे पथक दि. १४/०३/२०२४ रोजी पोलिस पथकासह खाजगी […]
Read More