शेतातील सोयाबीन चोरणारे स्ऱ्थागुशा पथकाचे ताब्यात…
वणी परीसरात शेतमाल (सोयाबीन) चोरणार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासाचे आत केले जेरबंद… वणी(यवतमाळ) प्रतिनिधी – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १९/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशन वणी हद्दीतील विलास दत्तुजी देउळकर वय ५० वर्षे, रा. वांजरी ह.मु. वणी यांचे ग्राम कळमना खर्दु शिवारातील शेतात असलेल्या टिनाचे बंडयामध्ये (शेडमधे) ठेवुन असलेल्या शेतमालाची त्यांनी सायंकाळी ०४/०० वाजताचे सुमारास […]
Read More