वर्धा शहरातील प्रसिध्द सराफास गंडविणारा पोलिसांचे ताब्यात,वर्धा शहर डि बी पथकाची कामगिरी….

ॲानलाईन पैसे पाठवतो अशी बतावनी करुन शहरातील प्रसिध्द सराफा व्यापार्यास १० ग्रॅम वजनाची चैन खरेदी करुन ,९५ हजाराचा गंडा घालणाऱ्यास भामट्यास वर्धा शहर पोलिसांच्या डि बी पथकाने नागपुर येथुन घेतले ताब्यात…. वर्धा(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि  20 मार्च  रोजी वर्धा येथील प्रसिध्द सोने व्यापारी विपुल विलास करंडे वय 32 वर्ष रा. कपडा […]

Read More

कुख्यात दारु विक्रेता शाहरुख याचे वर्धा शहर पोलिसांचा छापा,विदेशी दारुचा साठा जप्त…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वर्धा शहर डी बी पथकाची देशी विदेशी दारुचा साठ्यावर छापा टाकुन मुख्य आरोपीसह,देशी विदेशी दारुचा साठा केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी निवडनुक ही शांततेत पार पडावी याअनुषंगाने अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना दिल्या होत्या त्यानुसार वर्धा शहर डी बी पथक […]

Read More

वर्धा शहरातील कुख्यात गुंड आफताब उर्फ मोंडा याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…

वर्धा शहरातील कुख्यात गूंड आफताब याचेवर एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वर्धा शहर हद्यीतील कुख्यात गुंड  आफताब उर्फ सोहेल उर्फ मोंडा अखील खान, वय 23 वर्षे, रा. स्टेशन फैल, वर्धा याचे विरूध्द भारतीय दंड विधान, हत्यार कायदा, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा यासारख्या कायद्यान्वये सन 2016 ते 2024 […]

Read More

मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केला गुन्हा….

मोटारसायकल चोरट्यास  वर्धा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन उघड केला मोटारसायकल चोरीचा गुन्हा…. वर्धा(प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 7/02/24 रोजी यातील फिर्यादी शुभम शशिकांत राठोड व 29 वर्ष राहणार डयशवंत नगर वर्धा यांनी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तोंडी रिपोर्ट दिला की त्यांच्या मालकीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल काळ्या रंगाची जिचा क्रमांक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!