हिंगणघाट डी बी पथकाने MD पावडर सह एकास घेतले ताब्यात…

हिंगणघाट डी बी पथकाने अंमली पदार्थ MD पावडरसह एकास घेतले ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि अनिल आळंदे हे डी बी  पथकाचे अंमलदारासह  पोस्टे परिसरात रात्र गस्त पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की,‘ नुतन कन्या शाळा, रामनगर वॉर्ड हिंगणघाट येथील शाळेचे ग्राउड मध्ये स्वागत यादव रा. […]

Read More

धारदार शस्त्रे घरी बाळगणार्याच्या रामनगर डी बी पथकाने आवळल्या मुसक्या….

एक धारदार तलवार व एक धारदार चाकु घरी बाळगणारा रामनगर पोलिसांचे ताब्यात…. रामनगर(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणार्या होळी सणाचे अनुषंगाने अवैध धंदे कार्यवाहीकरीता पेलिस स्चेशन रामनगर येथील डी बी पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना  गुप्त बातमीदार यांचेकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की शांतीनगर उमरी मेघे वर्धा येथे राहनारा केशव उर्फ राज गजाननराव वानखेडे  हा […]

Read More

ईरीगेशन वायर चोरीचा गुन्हा २४ तासाचे आत केला उघड,पोलिस स्टेशन आर्वी डी बी पथकाची कामगीरी….

पोलिस स्टेशन आर्वी डी बी पथकाने २४ तासाचे आत ईरीगेशन वायर चोरीचा गुन्हा केला उघड….. आर्वी(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 03 मार्च रोजी मौजा धनोडी बहादरपुर शिवारातील जैन ईरीगेशन सिस्टम लिमीटेड कंपनीचे मॅनेजर ने पोलिस स्टेशन आर्वी येथे तक्रार दिली की दि 01 मार्च रोजी मौजा धनोडी बहादरपुर शिवारातील जैन ईरीगेशन सिस्टम लिमीटेड […]

Read More

सावंगी मेघे पोलिसांचा शिखबेडा परीसरातील जुगार अड्ड्यावर छापा,९ लाखाचे वर मुद्देमाल जप्त…,

सावंगी मेघे पोलिसांचा शिखबेडा येथील जुगार अड्ड्यावर छापा,२६ जुगारींसह ९ लाखाचेवर मुद्देमाल जप्त…. सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये सर्व प्रकारचे अवैध धंदे खपऊन घेतले जाणार नाही त्यांचेवर कठोर कार्यवाही करावी याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथील डी बी पथक पेट्रोलिंग करीत असतांना दि १ मार्च रोजी सपोनि […]

Read More

सराईत गुन्हेगाराकडुन स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला ८ किलो गांजा…

सराईत गांजा विक्री करणार्यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातुन ८ किलो ७७५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी… वर्धा(प्रतिनिधी)  – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्फतीने वर्धा जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणारे व सेवन करणारे लोकांची माहीती काढून त्यांचेवर शिताफीने सापळा रचून कठोर कारवाई करण्याचे […]

Read More

रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी करुन चोरटी वाहतुक करणार्यावर सहाय्यक पोलिस अधिक्षक राहुल चव्हाण यांची धडाकेबाज कार्यवाही,१.५ कोटीचा मुद्देमाल केला जप्त…

सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी करुन चोरटी वाहतुक करणार्यावर कार्यवाही करत १ कोटी ५० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… समुद्रपुर(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 02.मार्च रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगांव राहुल चव्हाण यांना नाईट पेट्रोलिंग दरम्यान खबरीद्वारे गोपनीय […]

Read More

SDPO वर्धा यांचे विशेष पथकाची कामगिरी,दुचाकीवरुन शहरात येणारी विदेशी दारुची खेप पकडली…

उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाने सावंगी टी. पांईट येथे नाकेबंदी करून,दुचाकीवरुन शहरात येणारी दारुची खेप पकडली 1,33,100 रू चा मुद्देमाल केला जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 22 फेब्रुवारी रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकास  गोपनिय माहीती मिळाली की, पुलगाव येथुन हायवे रोडने वर्धा येथे दोन इसम त्यांचे ताब्यातील एक काळ्या रंगाची […]

Read More

वर्धा पोलिसांची केळझर येथील दारुविक्रेता राजेंद्रसिंग बावरी याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानब्दतेची कार्यवाही….

केळझर येथील अवैध हातभट्टी दारु विक्रेता राजेंद्रसिंग बावरी याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांची अवैध दारु विक्रेते/निर्माते यांचेविरोधात धडक मोहीम….. वर्धा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अवैधरित्या हातभट्टी मोहादारु विक्रेत्याविरोधात धडक मोहीमच हातात घेतल्याचे दिसते कारण हे आरोपी […]

Read More

उसनवारीचे पैसे परत देतो अशी बतावनी करुन पिडीतेशी शारीरीक संबंध प्रस्थापित करणार्या नराधमास आर्वी पोलिसांनी केले जेरबंद…

उसनवार दिलेले पैसे परत करण्याच्या मोबदल्यात वारंवार लॅाजवर बोलाऊन शारीरीक संबंध प्रस्थापित करुन पिडीतेच्या असहायतेचा फायदा घेणार्या नराधमास आर्वी पोलिसांनी शिताफिने केले जेरबंद… आर्वी(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील पिडीता/ फिर्यादी रा. एल. आय.जी. कॉलनी, आर्वी, ता. आर्वी, जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन आर्वी येथे दि ३० जानेवारी रोजी तक्रार दिली की, ती शहरातील […]

Read More

मंत्रोपचार करुन तुमचा आजार बरा करतो अशी बतावनी करुन आर्थीक फसवणुक करणार्या राजस्थान येथील टोळीस वर्धा शहर पोलिसांनी केले जेरबंद…

जादुटोण्यावर उपाय करून लोकांच्या आजारपणाचा उपचार करण्याची बतावनी करुन त्यांची आर्खिक फसवणुक करणाऱ्या टोळीला  वर्धा शहर पोलीसांनी केले जेरबंद…. वर्धा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.१८ फेब्रुवारी  रोजी यातील फिर्यादी प्रकाश पुंडलीकराव शिंदे, वय ६५ वर्ष, रा. सुदामपुरी, डॉ सचिन अग्रवाल यांचे हॉस्पीटलचे मागे वर्धा यांनी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार दिली की ते […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!