हिंगणघाट डी बी पथकाने चौफेर कार्यवाही,दारुची वाहतुक करणारे केले जेरबंद….

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाची चौफेर कार्यवाही,दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत ९ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात नाईटगस्त पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की, एक इसम सिल्वर ग्रे रंगाच्या ज्युपीटर मोपेड गाडीने दारूचा माल नंदोरी रोडने घेवून डांगरी […]

Read More

वाहन चोरट्याच्या वर्धा पोलिसांनी आवळल्या मुसक्या,२ गुन्हे केले उघड…

 स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचेकडुन पोलिस स्टेशन , तळेगाव व   आर्वी येथिल कार आणि  मोटार सायकल चोरणाऱ्या चोरटयास ताब्यात घेवुन चोरी गेलेली मारूती कपंनीची झेन कार व एक मोटार सायकल अवघ्या चार तासात हस्तगत करून दोन गुन्हे केले उघड….. वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की,  सतनामसिंग लेहरीसिंग अंधरेलेबावरे, वय 33 वर्ष, रा. वर्धामनेरी यांनी लेखी तक्रार दिली […]

Read More

शेतमाल विकुन घरी परतत असतांना,विक्रीतून मिळालेले पैसे चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांचेकडुन पोलिस स्टेशन,आर्वी येथील गरीब शेतकऱ्याचे सोयाबीन विक्रीचे पैसे बसस्थानक येथिल गर्दीचा फायदा घेवुन चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना ताब्यात घेवुन गरीब शेतकऱ्याला पैसे परत मिळवुन दिले…. आर्वी(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी  पांडुरंग चिधुंजी ठाकरे, वय 63 वर्ष, धंदा-शेती, रा. तरोडा, ता. आर्वी, जि. वर्धा यांनी दिनांक 02.12.2023 रोजी लेखी तक्रार दिली […]

Read More

धक्कादायक! वांग्याची भाजी केली म्हणून मुलानेच आईवर…

वर्धा : मुलाने मागणी करावी अन् आईने मुलाच्या जिभेचे चोचले पुरवावे, हे चित्र नवे नाही. मात्र चुकून आवड पुरविली नाही म्हणून थेट आईवर प्राणघातक हल्ला करण्याची घटना आर्वी तालुक्यातील रोहणा गावात घडली आहे. येथील शिरधरे कुटुंबातील मुलगा अमोल याने घरी आल्यावर कशाची भाजी केली म्हणून आईस विचारणा केली. आईने वांग्याची भाजी केल्याचे सांगताच तो संतापला. […]

Read More

तरुणांना नोकरीचे आमिष देऊन पैसे उकळणार्या दिल्ली येथील कॅाल सेंटरवर वर्धा सायबर पोलिसांची धाड…

वर्धा-  सवीस्त व्रुत्त असे की दिनांक 01.06.2023 रोजी फिर्यादी प्रांजली दिनेश चुलपार, वय 19 वर्षे, रा. सिध्दार्थनगर, बोरगांव मेघे, वर्धा व यांची आई शालू दिनेश चुलपार हिच्या मोबाईलवर फिर्यादी यांनी लोकल जॉब सर्च अपडेट नावाची अँप डॉउनलोड केली व ती अॅप उघडून त्यामध्ये फॉर्म भरला असता फिर्यादी हिला दिनांक 08.06.2023 रोजी त्यांचा मोबाईल क्र. 8806789678 वर 9990593446 या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!