पुलगाव पोलिसांनी पकडला शहरात येणारा अवैध देशी विदेशी दारुसाठा…
पोलीस अधिक्षक, नूरुल हसन,यांनी सर्व ठाणेदार वर्धा जिल्हा यांना जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते,त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध धंदयावर, छापे टाकून प्रभावी धडक कारवाई करण्यात येत आहे…. पुलगाव(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की,वरिष्ठांचे आदेश निर्देशाप्रमाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी/सहाय्यक पोलिस अधिक्षक राहुल चव्हाण ,पुलगाव तसेच ठाणेदार पोलिस निरीक्षक दारासिंग राजपुत यांचे मार्गदर्शनाखाली पुलगाव परिसरातील अवैधरित्या […]
Read More