SDPO वर्धा यांचे पथकाने पकडला शहरात चिल्लर विक्रीकरीता येणारा दारुचा माल….

उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांचे पथकाने नाकाबंदी करून दुचाकी वाहनासह पकडला 1,45,800/- रू चा विदेशी दारूचा माल जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध दारु विक्रेते,पुरवठादार तसेच वाहतुक करणारे यांचे विरुध्द पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी कायदेशीररित्या उघडलेला  मोर्चा सर्वश्रुत आहे ते जिल्ह्यात होणार्या सततच्या कार्यवाहीवरुन दिसुन येतेय त्याअनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्यावर विशेष पथकाचा छापा…

वाळूची अवैधरित्या विनापरवाना शासनाचा महसुल वाहतुक करणाऱ्यांवर आजंती घाटावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा छापा,ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण ७,०९,०००/- रु. चा मुद्देमाल केला जप्त….. देवळी(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे पथक दि(११)रोजी अवैधरित्या वाळुचे उत्खनन करणारे व स्वतहाच्या फायद्याकरीता  त्याची विक्री करुन शासनाचा महसुल बुडविणार्या विरुध्द कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक नूरुल […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने देवळी येथे पकडला मोठा दारुसाठा…

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही चारचाकी वाहनासह एकूण १२,९७,६००/- रु. चा-विदेशी दारूचा सांठा केला जप्त…. देवळी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (११) रोजी रात्री पोलिस अधिक्षकांचे विशेष पथक पुलगाव उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना खबरी द्वारे गोपनीय बातमी मिळाली एका चारचाकी वाहनांत (Walkswagan Vento Sedan) मोठ्या प्रमाणात विदेशी दारुचा साठा […]

Read More

देशी-विदेशी दारुची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणारा विशेष पथकाचे ताब्यात…

दारूची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने नाकाबंदी करुन घेतले ताब्यात, मारुती सियाझ चारचाकी वाहनासह एकूण १२,८९,४००/- रु. चा देशी-विदेशी दारूचा साठ् जप्त…… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१०) रोजी एका चारचाकी गाडी मध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून अमरावती जिल्हयातुन पुलगाव मार्गे वर्धा शहरात येत असल्याची  खात्रीशीर माहिती पोलिस अधिक्षकांचे […]

Read More

अट्टल घरफोड्या वर्धा पोलिसांचे ताब्यात,वर्धा परीसरातील ४ घरफोडीचे गुन्हे केले उघड…

करवीर कोल्हापुर येथील अट्टल घरफोड्यास वर्धा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन वर्धा शहरातील ४ घरफोडीचे गुन्हे केले उघड,तपासात त्याने एकुन ५४ घरफोड्या केल्याचे निष्पन्न…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, वर्धा शहरात दिनांक 27/05/2024 रोजी एकुण चार घरफोडीचे गुन्हे दाखल झाल्याने यांचे गांभीर्य लक्षात घेता सदरच्या घरफोडी ह्याचा उलगडा करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक नूरुल हसन यांनी  पोलिस […]

Read More

वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर अल्लीपुर पोलिसांची कार्यवाही….

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्यावर अल्लीपुर पोलिसांची कार्यवाही…. अल्लीपुर(वर्धा)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही दिवसांपासुन पोलिस अधिक्षकांनी वाळु माफीयांना सळो की पळो करुन सोडलय,त्यामुळे वाळुमाफीयांचे धाबे दनानले आहेत परंतु तरी सुध्दा काही वाळुतस्कर छोट्या ट्रॅक्टर ट्रॅालीचा वापर करुन वाळुची वाहतुक करतांना दिसताय अशा प्राप्त माहीतीवरुन पोलिस अधिक्षकांनी सर्व प्रभारींना यांचेवर कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केले आहे […]

Read More

पोलिस अधिक्षकांचा रेती माफीयांना पुन्हा एकदा दणका,दोन कोटीचेवर मुद्देमाल जप्त…

वाळू माफियांवर वर्धा पोलिसांची धडक कारवाई; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त… वर्धा (प्रतिनिधी) – जिल्हयात विनापरवाना अवैधरित रेती (वाळू) उपसा करणाऱ्यांवर पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी कारवाईचा बडगा उगारला असून या मध्ये 12 जणांवर कारवाई करून 2 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली आहे. याप्रकरणी समुद्रपुर पोलिस ठाण्यात सपोनि. संतोष शेगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून […]

Read More

वर्धा SDPO पथकाचा चेंगड जुगारावर छापा…

वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे  पथकाचा  पो.स्टे. रामनगर हददीत चेंगड जुगारावर छापा,५ जुगारींसह एकुन  1,88,720/- रू चा माल केला जप्त….. वर्धा(प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(18)रोजी उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांचे अधिनस्त असलेले पथक वर्धा शहरात अवैध धंदे संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पथकातील पोलिस हवालदार अमर लाखे यांना गोपनीय सुत्राद्वारे बातमी मिळाली की पोलिस […]

Read More

विनापरवाना अवैधरित्या डीझेलची विक्री करणाऱ्यावर सावंगी मेघे पोलिसांची कार्यवाही…

पो.स्टे. सावंगी (मेघे) येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाची सेलुकाटे येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम अन्वये कार्यवाही… सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे अवैध धंदे संबंधात सुचना व आदेशाप्रमाणे सर्व प्रभारींना कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी येथील गुन्हे प्रकटीकरण पथकास  मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली कि […]

Read More

कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय जनांवरांना तळेगाव पोलिसांनी दिले जिवनदान…

अवैधरित्या निर्दयतेने व क्रुरपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे तळेगाव शा.पंत पोलिसांचे ताब्यात… तळेगाव(शा.पंत)वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (१६) रोजी संध्याकाळी ५.०० वा चे सुमारास पोलिस स्टेशन तळेगाव येथील ठाणेदार सपोनि संदीप ढोबे परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय खबर मिळाली की एका झायलो कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीने अवैधरित्या कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची वाहतुक करीत आहे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!