अवैधरित्या मोहादारुची वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

उपविभाग आर्वी अंतर्गत स्थागुशा पथकाने पो स्टे आर्वी हद्दीत नाकेबंदी करुन अवैधरित्या मोहादारुची वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या,त्यांचे ताब्यातुन महिंद्रा स्कॉर्पिओ, गावठी मोहा दारुसह एकूण 12,82,500/- रू. चा मुद्देमाल केला जप्त….. आर्वी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारी यांना सक्त आदेश दिले की कोणत्याही अवैध धंद्यावर कठोर […]

Read More

नागपुर येथील महीलेकडुन स्थागुशा पथकाने जप्त केले MD ड्रग…

पेट्रोलिंग दरम्यान महिलेच्या  ताब्यातुन एम.डी. (मॅफेड्रोन) अंमली पदार्थासह एकुण ८४,८००/- रू चा मुद्देमाल जप्त केल्याबाबत….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाशिवरात्री व येणारे लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे संबंधात कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दिनांक ०६/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक,पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती […]

Read More

सेवाग्राम पोलिसांचा आदर्शनगर परीसरात मोहादारु भट्टीवर छापा,लाखोंचा मोहासडवा केला नष्ट

सेवाग्राम पोलिस स्टेशन हद्दीत आदर्शनगर परीसरात अवैध मोहादारु भट्ट्यावर सेवाग्राम पोलिसांचा छापा,लाखोंचा मोहासडवा केला नष्ट…. सेवाग्राम(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक नूरुल हसन  यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्याअनुषंगाने आज दि(५) रोजी ठाणेदार पोलिस स्टेशन सेवाग्राम सहाय्यक पोलिस निरीक्षक विनीत घागे यांना गोपनीय […]

Read More

हद्दपार आरोपींस त्याचे साथीदारासह अवैधरित्या २ गावठी पिस्तुलासह स्थागुशा ने घेतले ताब्यात….

हद्दपार ईसमास त्याचे साथीदारासह अटक करुन त्यांचे ताब्यातुन २ गावठी पिस्तुल व १० जिवंत कारतुस  केले जप्त स्थागुशा पथकाची कामगिरी….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(०४) रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरून पोलिस रेकॉर्ड वरील हद्दपार आरोपी शेख रहीम शेख रशीद, वय ३८ वर्ष, रा. आनंदनगर, हक्कानिया मस्जीद जवळ, वार्ड नंबर २५, […]

Read More

कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणार्यावर सेलु पोलिसांचा छापा…

सेलू पोलिसांची कोंबड्याची झुंज लावुन जुगार खेळणार्यांवर छापा,जुगार कायद्यान्वये कारवाई….. सेलु(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणाऱ्या लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कठोर कार्यवाही करण्याच्या सुचना वजा आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रंभारींना दिल्या होत्या त्याअनुषंगाने दिनांक 03/03/2024 रोजी चे 04.25 वा. दरम्यान गुप्त बातमीदार यांच्याकडून कोंबड बाजार जुगार बाबत मिळालेल्या खात्रीशीर […]

Read More

कुख्यात गुंड शादाब यांचेवर वर्धा पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

वर्धा (शहर) हद्दीतील कुख्यात गुंडावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीतील स्टेशन फैल, वर्धा परीसरातील कुख्यात गुंड शादाब मुख्त्यार खान पठाण, वय २७ वर्ष, रा. स्टेशन फैल, वर्धा याचेविरुध्द पोलिस स्टेशन वर्धा (शहर) तसेच सावंगी (मेघे) चे अभिलेखावर शरीराविरुध्द तसेच मालमत्तेविरुध्द एकुण १४ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये घातक […]

Read More

बकरी चोरीच्या गुन्ह्याचा एका दिवसात उलगडा करण्यात सिंदी रेल्वे पोलिसांना यश…

बकरी चोरीच्या गुन्हयातील 6 आरोपींना निष्पन्न करुन त्यांचेवर दरोड्याची कलमवाढ करुन त्यांना सिंदी (रेल्वे) पोलिसांनी केले जेरबंद…. सिंदी(रेल्वे)वर्धा-प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(29) रोजी फिर्यादी नामे युगल सत्यनारायण अवचट रा. वार्ड क्र 6 सिदी रेल्वे यांनी तक्रार दिली की, त्यांची परसोडी शिवारात शेती असुन शेता बकरी पालन व्यवसाय आहे त्यामधुन 51 नग लहान मोठ्या बकऱ्या […]

Read More

सावंगी मेघे पोलिसांची पारधी बेड्यावर वॅाशआऊट मोहीम,८७ हजाराचा सडवा रसायन केला नष्ट…

सावंगी मेघे पोलिसांची पांढरकवडा पारधी बेड्यावर वॅाशआऊट मोहीम,मोहा सडवा रसायन केले नष्ट…. सावंगी मेघे(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणाऱ्या लोकसभा निवडनुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व प्रकारचे अवैध धंदे संबंधाने कडक कार्यवाही करण्याचे  आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी दिले होते त्याअनुषंगाने आज दिनांक (27)रोजी पोलिस स्टेशन,सावंगी मेघे येथील पथकाने छापा घातला असता सदर ठिकाणी नमूद आरोपी 1) […]

Read More

स्थागुशा पथकाने उघड केला चोरीचा गुन्हा….

अंतोरा येथील बांधकामाचे साहीत्य मिक्सर व सिमेंट  चोरणारे अट्टल चोरटे,स्थागुशा पथकाने केले जेरबंद त्यांचे ताब्यातुन एकूण  5,16,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त… आष्टी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २२ रोजी फिर्यादी सुरज ढोले वय 31 वर्षे पोलिस स्टेशनला तक्रार दिली की त्यांना मानीकगड अंतोरा येथील विकास कामाचा काँट्रॅक्ट मिळाला असल्याने त्या कामाचे लेबर काँट्रॅक्ट त्यांनी लेबर ठेकेदार […]

Read More

पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने पकडला अवैध दारुसाठा….

अवैधरित्या दारुची वाहतुक करणारे पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात,वाहनासह ८ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात शांतता राहावी त्याअनुषंगाने कुठलेही अवैध धंदे खपऊन घेतले जाणार नाही त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करा अश्या सुचना वजा आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारींना दिल्या त्यानुसार आज दि. 26.02.2024 […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!