सहा.पोलिस अधिक्षक यांचा रेतीचा अवैधरित्या उपसा करुन चोरटी वाहतुक करणाऱ्यावर छापा…
अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन त्याची चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,वरोरा यांचा छापा,३५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… वरोरा(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि(२६) रोजी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,वरोरा नयोमी साटम यांना गोपनीय माहीती मिळाली की तुळाणा व करंजी येथील वर्धा नदीच्या घाटावर काही अनोळखी ईसम स्वतहाच्या […]
Read More