विनापरवाना अवैधरित्या बंदुक बाळगणार्यास घेतले ताब्यात…

घातक अग्निशस्त्र विनापरवाना बाळगणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक,एक देशी बनावटीची पिस्टल जप्त… वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विनापरवाना घातक अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ग्राम मोहगव्हाण, ता.जि.वाशिम येथून एका २९ वर्षीय युवकास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये कारवाई केली आहे. दि.०२.०२.२०२४ रोजी वाशिम परिसरात व हद्दीमध्ये गस्त […]

Read More

वाशिम जिल्हा वाहतुक शाखा झाली हायटेक,बॅाडीकॅमेरा घालुन वाहतुक कर्मचारी दिसणार…

बॉडी कॅमेरा लाऊन वाहतुक नियमन करणार वाशिम वाहतुक पोलिस,पोलिस अधिक्षक अनुज तारे यांचे उपस्थितीत जिल्हा वाहतुक शाखेत जिल्हा वाहतुक अंमलदार व अधिकारी यांना बॅाडीकॅमेराचे वाटप…. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तत्कालीन पोलिस अधिक्षक  बच्चन सिंह यांनी यासंदर्भात पाठपुरावा व नियोजन केले होते, त्याच कार्यशैलीने व त्यांनी राबविलेले उपक्रम यांना पुढे नेण्याचे हेतुने विद्यमान पोलिस अधिक्षक अनुज […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री अनुज तारे यांचेहस्ते मुळ मालकास परत केले गहाळ झालेले मोबाईल…

वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि 01/12/2023 रोजी वाशिम जिल्हयामधीलल गहाळ झालेले एकुन 47 मोबाईल अंदाजे किंमत 4,70,000/- रु चे पोर्टल व्दारे मिळालेल्या माहिती वरुन शोध घेऊन तक्रारदार यांना पोलिस अधिक्षक अनुज तारे  यांच्या हस्ते सदर मोबाईल परत करण्यात आले .दि 01/01/2023 ते 01/12/2023 पावेतो वाशिम जिल्हा मधील मोबाईल गहाळ चे अर्ज सि ई आय […]

Read More

धारदार शस्त्रांची अवैधपणे विक्री करणाऱ्या पंजाब येथील ईसमास वाशिम पोलिसांनी केली अटक,मोठ्या प्रमाणात शस्र्साठा केला जप्त…

वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की विनापरवाना घातक धारदार शस्त्र तलवार, खंजीर, गुप्ती व किरपान बाळगत सदर प्राणघातक शस्त्रांची अवैधपणे विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पो.स्टे. वाशिम शहर तपास पथकाने पंजाब येथील एका आरोपीस वाशिम शहरातून ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध कलम ४, ५, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई केली आहे. दि.२९.१०.२०२३ रोजी पो.स्टे. वाशिम शहर येथील तपास पथक पो.स्टे. हद्दीमध्ये गस्त […]

Read More

वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने केले जिल्ह्यातील व बीड जिल्ह्यातील १३ गुन्हे केले उघड…

वाशिम – समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दल सदैव दक्ष असून नागरिकांच्या मालमत्तेची चोरी/नुकसान करणाऱ्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाते. दि.०७.०९.२०२३ रोजी वाशिम शहरातील लाखाळा परिसरातून एक हिरो एच.एफ. डिलक्स दुचाकी गाडी क्र.MH37AE8241 चोरीला गेली होती. सदर दुचाकीचा शोध घेत असतांना त्यातील वाहन चोरट्यास अटक करून […]

Read More

सरकारी राशनची काळाबाजारी करणार्यावर वाशिम पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. परंतु काहीजण कायद्याला न जुमानता त्यांचे गैरकृत्य सुरूच ठेवतात तेव्हा त्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना लगाम लावण्यासाठी त्यांच्यावर MPDA कायद्याअंतर्गत […]

Read More

वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची अफलातून कामगिरी ३ खुनाचा २४ तासाच्या आत केला उलगडा वेगवेगळ्या जिल्ह्यातून १२ आरोपी घेतले ताब्यात..

वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की  घटना क्रमांक -१  पो.स्टे.जऊळका हद्दीत दि.०९.१०.२०२३ रोजीचे १०.३० वा. ते ११.०० वा.दरम्यान मृतक दिलीप धोंडूजी सोनुने, वय ५३ वर्षे, व्यवसाय – शिक्षक, रा.शेलू फाटा मालेगाव, ता.मालेगाव, जि.वाशिम यांची आरोपींनी शेतीच्या वादातून पूर्ववैमनस्यातून ग्राम कोल्ही शिवारात डोक्यावर मारहाण करून त्यांचे अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले होते. यामध्ये दिलीप धोंडूजी सोनुने […]

Read More

वाशिम एरंडा येथील खुन प्रकरणात ७ आरोपी पोलिसांच्या ताब्यात,पोलिस कोठडीत केली रवानगी…

जऊळका(वाशिम) – सवीस्तर व्रुत्त असे की शेतीच्या मालकी हक्कावरील दिवाणी वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन त्यामध्ये दि.११.१०.२०२३ रोजी ग्राम एरंडा येथील शेतकऱ्यास ठार मारण्यात आले होते. सदर प्रकरणातील एकूण ०७ आरोपींना जऊळका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस स्टेशन .जऊळका हद्दीतील ग्राम कार्ली शेत शिवारात असलेली गट क्र.३१४ मधील शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून ग्राम एरंडा येथील रहिवाशी मयत गजानन उत्तम […]

Read More

गोरक्षकांनी पकडली कत्तलीकरीता जाणारी जनावरांची गाडी केली जनावरांची सुटका,पोलिसांनी लगेच केली मदत…

धनज(वाशिम) ः प्राण्यांवरील अत्याचार संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या अधिनियमांन्वये वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ अन्वये क्रूरपणे होणाऱ्या जनावरांच्या वाहतूक व बेकायदेशीर कत्तली, बेकायदेशीर गोवंश मांस बाळगणे किंवा प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याबाबत आरोपींवर वाशिम पोलीस दलातर्फे वेळोवेळी कारवाई केली जाते.त्याच पार्श्वभूमीवर दि.०७.१०.२०२३ रोजी सायंकाळी ०५.३० वा. ग्राम कामरगाव येथील ०४ गोरक्षक युवकांना शिवन वरून एक पांढऱ्या रंगाची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!