सराईत मोटारसायकल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या गळाला,११ मोटारसायकल केल्या हस्तगत…
मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेवुन चोरीच्या १० मोटर सायकल किंमत ६,५००००/- रू चा मुददेमाल जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. वाशिम(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,.पोलिस अधिक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदे, चोरी, दरोडा करणाऱ्या इसमांवर दरारा व वचक निर्माण होण्यासाठी विविध उपाय योजना अवलंबुन जास्तीत जास्त आरोपी शोध मोहीम राबवुन वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत आदेशित केले.त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक […]
Read More