मंत्रोपचार करुन तुमचा आजार बरा करतो अशी बतावनी करुन आर्थीक फसवणुक करणार्या राजस्थान येथील टोळीस वर्धा शहर पोलिसांनी केले जेरबंद…
जादुटोण्यावर उपाय करून लोकांच्या आजारपणाचा उपचार करण्याची बतावनी करुन त्यांची आर्खिक फसवणुक करणाऱ्या टोळीला वर्धा शहर पोलीसांनी केले जेरबंद…. वर्धा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.१८ फेब्रुवारी रोजी यातील फिर्यादी प्रकाश पुंडलीकराव शिंदे, वय ६५ वर्ष, रा. सुदामपुरी, डॉ सचिन अग्रवाल यांचे हॉस्पीटलचे मागे वर्धा यांनी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार दिली की ते […]
Read More