अट्टल घरफोड्या रंडो यास स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने अटक करुन,उघड केला घरफोडीचा गुन्हा..
अट्टल घरफोड्या रंडो यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त… यवतमाळ (प्रतिनिधी) – यवतमाळ जिल्ह्यात घरफोडी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून त्याला शिताफीने अटक करून जिल्ह्यातील एकूण १७ घरफोडी चोरीचे व अमरावती ग्रामीण ०५ व वाशिम जिल्हयात ०४ एकूण १३ घरफोडी चोरी अशा प्रकारे एकूण ३० घरफोडी […]
Read More