नारायण पेठेत झेड ब्रीज च्या दिशेने येणाऱ्या कारचालकाने एकाला चिरडले चार जखमी…
पुणे : नारायण पेठ पोलिस चौकीकडून एक चारचाकी वाहन झेड ब्रिजच्या दिशेने येऊन या कारचालकाने दारुच्या नशेत रिक्षांना धडक दिली आणि काही पादचाऱ्यांना उडवले त्यात एकाचा म्रुत्य तर चार जन जखमी झाल्याची माहीती आहे पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृत्ती झाली असून एका कारचालकाने दारूच्या नशेत अनेक वाहनांना उडवले. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर चार […]
Read More