पोलिस उपायुक्तांचे पथकाने कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांना दिले जिवनदान…
पोलिस उपायुक्त परि. क्र. ५ चे विशेष पथकाने केली निर्दयतेने व कुरपणे कत्तल करण्याकरीता आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका, ०२ आरोपीसह, एकुण १६, २५,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १६.०२.२०२४ ला ०५.४० वा. ते ०६.५० वा. चे दरम्यान, पोलिस उपायुक्त परि क. ५ चे विशेष पथक व पोलिस ठाणे जुनी […]
Read More