पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने परीविक्षाधीन उपअधिक्षक अंकीता कणसे यांनी बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखाण्यावर छापा…

लातुर –  सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक अंकिता कणसे यांच्या पथकाने औराद शहाजनी येथे बनावट गुटखा कारखान्यावर छापा टाकला. येथून पोलिसांनी 1 लाख 94 हजारांचा बनावट गुटखा व कच्चा माल ,साहित्य जप्त केले. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली . पोलिस अधीक्षकांना गोपनीय माहिती मिळाली की, औराद शहाजनी […]

Read More

पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांनी केल्या पोलिस आयुक्तालय अंतर्गत वरीष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या..पहा नावे..

पुणे – पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या    आयुक्तालय अंतर्ऱ्गत बदल्या करण्यात आल्या आहेत,त्या खालीलप्रमाणे हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आणि भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव तसेच निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांची सहायक पोलिस उप-आयुक्तपदी बढती झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता १) हिंजवडीला – श्रीराम पौळ, २) भोसरीला – शिवाजी गवार ३) […]

Read More

सरकारी राशनची काळाबाजारी करणार्यावर वाशिम पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. परंतु काहीजण कायद्याला न जुमानता त्यांचे गैरकृत्य सुरूच ठेवतात तेव्हा त्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना लगाम लावण्यासाठी त्यांच्यावर MPDA कायद्याअंतर्गत […]

Read More

अकोला वाहतुक शाखेला महानगर पालिकेतर्फे अत्याधुनिक बुथचे वाटप…

अकोला –  जिल्हा पोलिस दल शहर वाहतुक नियंत्रण शाखेला, महानगरपालिका,अकोला यांचे सौजन्याने वाहतुक पोलिस अंमलदार यांचे उन, वारा, पाऊस या पासुन संरक्षण होण्याकरीता करीता अकोला शहरामध्ये ११ विविध ठिकाणी वाहतुक शाखेला अत्याधुनिक बुथ दिले आहे. आज सकाळी १०.०० वा. अशोक वाटीका चौक, अकोला येथे मा. श्री. अजित कुंभार जिल्हाधिकारी  अकोला यांचे शुभहस्ते उदघाटन करण्यात आले असुन प्रमुख […]

Read More

मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक….

अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक  अविनाश बारगळ ,अमरावती ग्रामीण यांनी अमरावती ग्रामिण हद्दीत वाढत्या मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा बसविण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामिण येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणनेकामी सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व […]

Read More

रात्र गस्ती दरम्यान सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री निकेतन कदम यांचा जुगारावर छापा…

लातुर – या बाबत सवीस्तर व्रुत्त असे  की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्यानुसार  उपविभागीय पोलिस अधिकारी/  सहाय्यक पोलिस अधीक्षक,चाकुर निकेतन कदम जिल्ह्याच्या रात्र गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर लातूर शहरातील अवैध जूगारावर कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 24/10/2023 रोजी […]

Read More

ललित पाटील प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट,फरार होण्यास मदत करणारा कोणी दुसराच???

पुणे – कुख्यात ड्रग माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुणे पोलिसांनी आपली सूत्रे वेगाने हलवत ललित पाटीलला फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी पुण्यातील उद्योगपती आणि रोझरी स्कूलचे संचालक विनय अरहाना यांना अटक केली आहे. ईडीने अटक केल्यानंतर विनय अरहाना सध्या येरवडा […]

Read More

व्यापाऱ्याला रस्त्यात अडवुन रोकड लुटणार्या सराईत टोळीस वाकड पोलिसांनी केले जेरबंद,४ गुन्हे केले उघड..

वाकड(पिंपरी-चिंचवड)महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की पिंपरीतील होलसेल कापड दुकानदार मोहनदास सिरुमल तेजवाणी वय ६२ वर्षे रा. विजयनगर काळेवाडी पुणे यांनी दिनांक १८  रोजी वाकड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली की, ते सायं. ०६..३० वा सुमारास ते दुकानातील रोख रक्कम १४ लाख रुपये घेवून त्यांचेकडील अॅक्टीव्हा मोपेड वरुन घरी जात असताना बालाजी लॉन्स समोर काळेवाडी […]

Read More

लातुरात ९ लक्ष रुपये किंमतीची गांजा जप्त….

लातुर – सवीस्तर व्रुत्त असे की ,पोलिस अधीक्षक  सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने लातूर पोलिसा कडून अवैध धंद्यावर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत होती त्यानुसार दरम्यान पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखा लातूर व दहशतवाद विरोधी शाखा, लातूर च्या संयुक्त […]

Read More

ललित पाटील ड्रग प्रकरणात नवीन अपडेट,गिरणा नदीच्या पात्रात फेकलेले ड्रग पोलिसांनी केले जप्त…

मुंबई – महाराष्ट्ररभर गाज असलेले ललित पाटील MD ड्रग प्रकरणात आणखी एक अपडेट आली आहे ,ड्रग्ज माफिया ललित पाटील सध्या पोलिस कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटीलला अटक केली होती. यामध्ये आता ललित पाटील याच्या साथीदारांनी नदीपात्रात फेकलेले ड्रग्स शोधून काढण्यात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ललित पाटील याचा चालक सचिन वाघ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!