अट्टल सोनसाखळी चोरट्यांना नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

नांदेड( प्रतिनिधी) –  सवीस्तर व्रुत्त असे की  चोरी केलेल्या बुलेटवरून महिलांच्या गळ्यातील गंठण सोनसाखळी हिसकावयाचे आणि पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोरटे वेगवेगळ्या वाहनांचा वापर करायचे. पोलिसांनी मात्र चोरट्यांच्या पायातील बुटावरून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नांदेड पोलिसांनी त्यांच्याकडून गंठण आणि दोन बुलेट जप्त केल्या आहे. सलमानखान असलम खान आणि तौफिक खान आयुब खान असं अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या […]

Read More

पाच वर्षाआधी अमरावती येथुन चोरलेल्या गाडीचा नागपुर येथे लागला शोध….

राजापेठ(अमरावती शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की  फिर्यादी यांनी दिनांक ११.११.२०१८ रोजी पो स्टे ला येवून तकार दिली होती की त्यांची बजाज पल्सर गाडी क्रमांक एम एच २७ सी जी ३६२५ कि अ ७५००० रूपये ही दिनांक १०.१०.१८ चे १३.०० वा ते १७.०० वा दरम्याण गती कुरीयर सेंटर, एमआयडीसी अमरावती येथुन कोणीतरी अज्ञाताने  चोरूने नेली अश्या फिर्यादीच्या जबानी […]

Read More

धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर मारहाण करुन दरोडा घालणाऱ्या टोळीस २४ तासाच्या आत धाराशिव पोलिसांनी केली अटक….

धाराशिव(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की फिर्यादी नयासोद्दीन शाहिद खान, वय २८ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मुहरैया, ता. नौगढ जि. सिध्दार्थनगर राज्य उत्तरप्रदेश हे कपुर डिझेल्स कंपनीचे कंटेनर मध्ये टि. व्ही. एस कंपनीच्या आपाची मॉडेलच्या ४० गाड्या भरुन म्हैसुर राज्य कर्नाटक येथुन जयपुर, राजस्थान येथे घेवून जात होते दरम्यान दि.०४.११.२०२३ रोजी रात्री ०७.३० वा. सु. इंदापुर शिवारातील बंद […]

Read More

प्रेयसीच्या भेटीसाठी व्याकूळ प्रियकर बुरखा घालून शिरला शाळेत; नागरिकांनी केली धुलाई…

पुणे(प्रतिनिधी ) – प्रेयसीच्या भेटीसाठी व्याकूळ झालेल्या एका प्रियकराने शक्कल लढवली. चक्क बुरखा घालून तो थेट तिच्या शाळेत शिरला. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, हा त्याचा समज होता. मात्र, हा समज सपशेल खोटा ठरला . बुरखाधारी व्यक्ती मुले पळवणाऱ्या टोळीचा भाग असल्याचे समजून आजूबाजूच्या लोकांनी त्याची चांगली धुलाई केली. एवढ्यावरच न थांबता, त्याला थेट […]

Read More

यवतमाळ येथील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या वेश्या व्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश…

यवतमाळ(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०८/११/२०२३ रोजी पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने दैनंदिन कामाकरीता स्थानिक गुन्हे शाखा   कार्यालयात हजर असतांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, यवतमाळ शहरातील, सनराईज शाळे समोरील मैथीली नगर, परिसरात योगीता नामक महिला आपले राहते घरात स्वतःच्या फायद्याकरीता महीलांकडुन अवैद्य देह विक्रीचा व्यवसाय चालवुन छुप्या पध्दतीने कुंटनखाना चालवित आहे. अशा माहिती […]

Read More

सराईत गुन्हेगारास अवैध शस्त्रासह केली अटक,पिपरी-चिंचवड खंडणी विरोधी पथकाची कामगिरी….

पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस आयुक्त  विनयकुमार चौबे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगुन गुन्हा करणारे गुन्हेगारांविरुध्द विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत गुन्हे शाखांच्या सर्व अधिकारी यांना सराईत गुन्हेगारांचे हालचालीवर लक्ष ठेवणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार  गुन्हे  शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलिस […]

Read More

बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी १ कोटी किंमतीचा गांजा केला जप्त…..

बुलढाणा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये “अंमली औषधी द्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ” जवळ बाळगून त्याची चोरटी वाहतूक व विक्री आणि करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर अंमली “औषधीद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम” कायद्यानुसार कारवाई करणे बाबत  सुनिल कडासने, पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांनी आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोलिस निरीक्षक  अशोक लांडे स्था.गु. शा. बुलढाणा यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस […]

Read More

वाळुमाफियांवर कारंजा पोलिसांची मोठी कार्यवाही,१.६१ कोटी रु चा मुद्देमाल केला जप्त….

कारंजा(घा)वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की नदीपात्रातून अवैधरित्या वाळुचे उत्खनन करुन मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. अशी गुप्त माहीती कारंजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाढे यांना प्राप्त झाली त्यानुसार पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर राजनी  शिवारात नाकाबंदी केली असता ४ डंपर ट्रक याची तपासनी केली त्यातुन हे छत्तीसगड येथुन अमरावती येथे जात असल्याचे सांगितले  वाहतूक करणाऱ्या डंपरमध्ये रॉयल्टीत नमुद […]

Read More

ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेटः पुणे पोलिसांनी वळवला ललित पाटील याच्या संपतीकडे मोर्चा,संपतीची चौकशी होणार….

नाशिक(प्रतिनिधी) – MD ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील यांचेवर पोलिसांचा चौकशीचा फास दिवसेंदिवस आवळला जातोय त्यातच नवी अपडेट आता पुढे आलीये पुणे येथील ससून रुग्णालयातून उघड झालेल्या ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी ललित पाटील याला मदत करणाऱ्या सर्वांवर कारवाई केली आहे. या अटकसत्रानंतर आता पुणे पोलिसांनी ललित पाटील त्याच्या संपत्तीकडे मोर्चा वाळवला आहे. त्याची संपत्ती जप्त करण्याकडे पावले टाकली आहे. नाशिक […]

Read More

सालेकसा पोलिसांची अवैध धंदे विरोधात धडक मोहीम,अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले….

सालेकसा(गोंदिया) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक आणि  अपर पोलिस अधीक्षक, यांनी मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यातील आगामी विधानसभा निवडणुक- 2023 च्या अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी. जिल्हयात अवैध धंदे व गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावी करण्यासाठी आपरेशन क्रॅकडाऊन मोहीम राबविण्यात यावी असे सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!