सोनसाखळी हिसकावनारे चोरटे यवतमाळ पोलिसांचे ताब्यात…
महीलांच्या गळयातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावणारे दोन आरोपी अवधुतवाडी पोलिसांचे तावडीत सापडले… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ शहरातील अवधुतवाडी पोलिस स्टेशन, यवतमाळ शहर पोलिस स्टेशन आणि लोहारा पोलिस स्टेशन हद्दीतील शहरी भागात एकटयाने पायी फिरणाऱ्या महीलांच्या गळयातील मंगळसुत्र जबरीने हिसकावण्याच्या घटना लागोपाठ घडल्या होत्या. सर्व बाजुने तपास करूनही सोनसाखळी चोरांना पकडने शक्य होत नव्हते त्यामुळे डॉ.पवन […]
Read More