कुख्यात दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने ईंदोर येथुन केली अटक,अनेक गुन्हे केले उघड….
कुख्यात आंतरराज्यीय चैन स्नॅचर(सोनसाखळी चोर)सराईत दरोडेखोरास त्याच्या साथीदारांसह स्थानिक गुन्हे शाखेने ईंदोर येथुन केली अटक…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कुख्यात सोनसाखळी चोर(चैन स्नॅचर ) संजय ब्रजमोहन चौकसे रा. तिल्लोर खुर्द, इंदौर, (मध्य प्रदेश), याचे वर अकोला,अमरावती, मलकापुर, मुक्ताईनगर, भुसावळ येथे याच महिन्यात वाहन चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल.झालेत तर मागील १० वर्षात मध्यप्रदेश मध्ये अनेक […]
Read More