पोलिस उपायुक्तांचे पथकाने कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांना दिले जिवनदान…

पोलिस उपायुक्त परि. क्र. ५ चे विशेष पथकाने केली निर्दयतेने व कुरपणे कत्तल करण्याकरीता आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका, ०२ आरोपीसह, एकुण १६, २५,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १६.०२.२०२४ ला ०५.४० वा. ते ०६.५० वा. चे दरम्यान, पोलिस उपायुक्त परि क. ५ चे विशेष पथक व पोलिस ठाणे जुनी […]

Read More

शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर नाशिक शहर पोलिसांनी केले कोम्बिंग ॲापरेशन…

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन… नाशिक (शहर प्रतिनिधी) – शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरार गुन्हेगार आणि पाहिजे असलेले गुन्हेगार यांचा शोध घेऊन गुन्हेगारांचे चौकशी फॉर्म भरून घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक ती कारवाई कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी केली आहे. संदिप कर्णिक पोलिस आयुक्त, नाशिक शहर […]

Read More

धाराशिव पोलिसांची मोठी करवाई! काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला…

धाराशिव पोलिसांची मोठी करवाई! काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला… धाराशिव (प्रतिक भोसले) – पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, उपविभाग धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य धांद्यांची माहिती काढुन कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक हे (दि.१४फेब्रुवारी रोजी) गस्तीस असताना रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार आहे […]

Read More

MD विकणारा नाशिक गुन्हे शाखा युनीट २ च्या तावडीत सापडला…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ व आडेगाव पोलिस यांनी संयुक्तिकरित्या केलेल्या कार्यवाहीत MD ड्रग विक्री करणा-या इसमास केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,संदिप कर्णिक, पोलिस आयुक्त,नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणां यावर कडक धोरण अवलंबिले असुन त्यांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने  प्रशांत […]

Read More

मालेगाव परीसरातुन सराईत मोटारसायकल चोरटे स्थागुशा पथकाने शोधुन वेगवेगळ्या गुन्ह्यातील १३ मोटारसायकल केल्या जप्त…

मालेगावातील सराईत मोटर सायकल चोरांचा पर्दाफाश चोरीच्या १३ मोटर सायकल केल्या जप्त… मालेगाव(नाशिक ग्रामीण) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक ग्रामीण जिल्हयातील मालेगाव शहरासह नजीकचे तालुक्यांमध्ये मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी  पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी प्रलंबित  गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक मालेगाव  अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

SDPO वर्धा पथकाने टाकला अवैध दारु विक्रेत्यांवर छापा…

वर्धा उपविभागीय कार्यालयातील पथकाने पकडला विदेशी दारूचा साठा,वाहनांसह एकुन की 7,38,350/-  रू चा मुद्देमाल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी येणारे शिवजयंतीचे निमित्ताने सर्व प्रभारी यांना सर्व प्रकारचे अवैध धंदे यांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याअनुषंगाने दिनांक 14.02.2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस पथक हे […]

Read More

कलेक्शन एजंटला लुटणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

खाजगी फायनान्स कंपनीच्या कलेक्शन एंजटला जबरीने लुटणार्या २ चोरट्यांना शिताफिने स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक… छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अशोक दादाभाऊ भालेराव वय 26 वर्षे रा. पानेगाव ता. अंबड जि. जालना यांनी पोलिस ठाणे पाचोड येथे तक्रार दिली कि, ते खाजगी फायनान्स कंपनीत कलेक्शन एजंट म्हणुन नौकरीला असुन दिनांक 8/2/24 रोजी सायंकाळी […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,४ मोटारसायकल केल्या हस्तगत…

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,4 मोटरसायकल केल्या जप्त…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे  की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व […]

Read More

तलाठी भरतीत अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज; धाराशिव मधील टॉपर उमेदवार रडारवर…

तलाठी भरतीत अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज; धाराशिव मधील टॉपर उमेदवार रडारवर… छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – तलाठी भरतीसाठी दहा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते तर सरासरी आठ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. अनेक कारणांनी तलाठी भरती चर्चेत होतीच पण आता तलाठी भरती घोटाळ्याला निर्णायक वळण मिळाले आहे. लातुरातील अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज असल्याची माहिती समोर […]

Read More

सराईत गुन्हेगार प्रतिक यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…

अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी सराईत गुन्हेगारावर एम पी डी ए अंतर्गत कडक कारवाई… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त ,संदिप कर्णिक नाशिक शहर ,पोलीस उप आयुक्त परि. – २ मोनिका राउत सहायक पोलिस आयुक्त, अंबड विभाग शेखर देशमुख यांनी सराईत गुन्हेगारांवर ” महाराष्ट्र झोपडपटदीदादा, हातभटट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!