बबलु गाडे टोळीतील तडीपार गुंड कुंदन युनीट २ च्या ताब्यात…

बबलु गाडे टोळी मध्ये काम करणारा,तडीपार असलेला अट्टल गुन्हेगार कुंदन याला गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा, अमरावती शहर येथे दि(१६) रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, फिर्यादीला यातील आरोपी नामे १) प्रशांत राठी, २) अतुल पुरी, ३) बबलु गाडे व इतर अनोळखी ४ इसमांनी […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे केळवद पोलिसांचे ताब्यात…

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे नाकाबंदी दरम्यान केळवद पोलिसांचे ताब्यात…..     केळवद(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्त व्रुत्त असे की,दि.(२३) रोजी पोलिस स्टेशन केळवद हद्दीत केळवद पोलिस व उपविभागिय पोलिस अधिकारी आपआपले पथकांसह पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरे वरुन  मौजा कवठा शिवारातील पादरी खापा (म. प्र.) येथुन येणाऱ्या पांधन रोडवर रात्री ८.३० चे दरम्यान पोहचुन […]

Read More

देशी बनावटीच्या पिस्तुलसह एकास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….

विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तुल व जिंवत काडतुस  बाळगणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,३ पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आज दिनांक २४/०२/२०२४ रोजी जळगाव शहरातील गणेश कॉलनी रोड भागातील बजरंग बोगदयाजवळ एक संशयीत ईसम मोटार सायकलीवर पिस्तुल बाळगत फिरत असल्याचे गोपनीय माहीती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी […]

Read More

मोटारसायकल चोरट्यास ६ तासाचे आत घेतले ताब्यात…

रामदासपेठ अकोला पोलिसांनी मोटार सायकल चोरीचा  गुन्हा ०६ तासात केला उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२३) रोजी फिर्यादी नामे राजु छटटु बहिरेवाले वय ४९ वर्ष व्यवसाय हमाली रा. मोहमदी मस्जीद जवळ, गवळीपुरा, अकोला यांनी पोलिस स्टेशनला येवुन रिपोर्ट दिला कि, सकाळी ०९.३० वा दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात त्याची बजाज कंपणीची पल्सर १२५ सिसि काळ्या रंगाची जिचा […]

Read More

खेळाडुंच्या वाहनाचा झालेल्या अपघात प्रसंगी मदत करणाऱ्या दुतांचा पोलिस अधिक्षकांनी केला सत्कार….

अपघातात जखमींना मदत करणा-या नागरिकांचा पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा. विशाल आनंद यांचे हस्ते सत्कार…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१८) रोजी सकाळी ०७.३० वा. दरम्यान अमरावती येथुन एकुण २३ तरूण मुले क्रिकेटचे सामने खेळण्याकरिता अक्षय चौधरी, रा. किरण नगर, अमरावती यांचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन क्रं. एम.एच.२७/बी.एक्स.१७५५ ने अमरावती येथुन यवतमाळकडे जात असतांना पो.स्टे.नांदगांव खं. हद्दीत ग्राम शिंगणापुर […]

Read More

पोलिस अधिक्षक,हिंगोली यांची वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी…

मागील वर्षाच्या तुलनेत हिंगोली पोलिस दलाची अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक कार्यवाहीत वाढ… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर माहीती अशी की,हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक स्वरूपाची मोठया प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच जिल्हयातील मालाविरुदधच्या गुन्हयांना कठोरपणे आळा घालुन गुन्हे उघड होण्याचे प्रमाण सुदधा […]

Read More

रेल्वेच्या कामासाठी आणलेली तांब्याच्या तार चोरी प्रकरणातील सर्व आरोपी कळमेश्वर पोलिसांचे ताब्यात….

जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस कळमेश्वर पोलिसांनी केले जेरबंद…. कळमेश्वर(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी संजय मधुकर चौव्हाण, वय ४५ वर्ष, रा. नवटे, पोस्ट- हरचेरी, ता. जि. रत्नागिरी, ह. मुसकोहळी-मोहळी शिवार, कोहळी ता. कळमेश्वर, जि. नागपूर यांचे मालक गंगाराम चाटीला रा. गोरेगाव मुंबई यांना उप मध्य विदयुत अभियंता मध्य रेल्वे ऑफिस नागपूर यांचे कडून […]

Read More

सिटी कोतवाली पोलिसांनी २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…

सिटी कोतवाली पोलिसांनी २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर येथे दि.(20) रोजी फिर्यादी नामे संतोष वसंतराव भडके वय 38 वर्ष रा. सावनेर ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती यांनी पोस्टे सिटी कोतवाली येथे फिर्याद दिली की, दि. 20/02/2024 रोजी ते व त्याचा मित्र सारंग […]

Read More

चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केले २ गावठी बनावटीचे पिस्टल,२अटकेत…

चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केले गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र कट्टे व जिवंत काडतुस,२ आरोपीसह मुद्देमाल जप्त…. चोपडा(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२३)रोजी रात्री ०२.०० वाजता चोपडा ग्रामीण पो.स्टे. च्या पोलिसाना एक गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की सत्रासेन मार्गे एक राखाडी रंगाची ईर्टिगा गाडी क्रमांक MH.१२.RF.१४९६ या गाडीत तीन इसम गावठी कट्टा (पिस्टल) घेवुन निघाले […]

Read More

परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक यांचा अवैध वेश्याव्यवसायावर छापा…

परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक दर्शन दुगड यांचे सुचनेनुसार रांजनगाव MIDC पोलिसांनी केला वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश… पुणे(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर आरोपींना शिताफीने अटक करण्यात रांजणगाव MIDC पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ कुंडलिक शिंदे,नेमणुक उपविभागीय […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!