महीलांचे गळ्यातील दागिणे हिसकावणारा अट्टल चोरटा स्थागुशा पथकाचे ताब्यात…
महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरणार्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,त्याचेकडुन 280 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व वाहनासह 19 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त….. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महीलांचे गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, चोरणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीला अटक. सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, कार असा एकूण 19 लाख 94 हजार रुपयांचा 280 ग्रॅम […]
Read More