गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस अकोट फाईल पोलिसांनी भुसावळ येथुन घेतले ताब्यात…

अकोट फाईल पोलिसांनी पो.स्टे. खदान येथील गुन्हयातील तिन महीन्यापासुन फरार असलेले आरोपींना भुसावळ येथुन केली अटक… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.२०/०२/२०२४ रोजी  अकोट फाईल अकोला पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीचे आधारे मागील तिन महीनेपुर्वी पो.स्टे. खदान येथील अप.नं.६६२/२०२३ कलम १४३,१४७,१४८,१४९,२०१,३०७,,३२३,३२४,३२६, ५०४, ५०६ भा.द.वि. सहकलम ३ (१) (?) (s) ३(२) (v)३(२) (va) अ.जा.ज.कायदा सहकलम ४, २५ आर्म अॅक्ट […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!