स्वारगेट बस स्थानक परीसरात चोरी करणारी महीला स्वारगेट पोलिसांचे ताब्यात…

स्वारगेट बस स्थानक परीसरात गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणाऱ्या महिला चोरटयास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे सोन्याचे दागिने चोरी करीत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सदर अज्ञात […]

Read More

कुख्यात हातभट्टीवाला प्रकाश याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…

हातभट्टीवाला’ प्रकाश हरीचंद मोटघरे यास एम.पी.डी.ए कायद्यान्वये केले भंडारा काराग्रुहात स्थानबध्द,पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे कार्यकाळातील चालु वर्षातील ४ थी कार्यवाही…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,प्रकाश हरीचंद मोटघरे, वय 54 वर्षे, रा. मानेगाव / बाजार, ता. जि. भंडारा हा पोलिस स्टेशन कारधा परीसरातील रहिवासी असुन तो आपल्या सोबत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन हात भट्टी मोहफुलाची […]

Read More

सराईत चोरटा व घरफोड्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

सराईत मोटारसायकल चोरटा प्रविन स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,घरफोडीसह मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर  रेड्डी, पोलिस अधीक्षक जळगाव यांनी जळगांव जिल्हयात मोटार सायकल चोरी व घरफोडीचे गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणने बाबत पोलिस निरीक्षक  किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना  सुचना दिल्या […]

Read More

मालकाच्या कारसह पसार होणार्या नौकरास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….

राजस्थान येथील मालकांची कार नौकराने चोरली स्थानिक गुन्हे शाखेने कार सह आरोपी १३ दिवसात केले जेरबंद …. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १६/०२/२०१४ रोजी तक्रारदार गोविंदसिंह उगमसिंह गेहलोत रा. पदाला नयाबोरा मंडोर,जोधपुर, राजस्थान यांनी पोलिस ठाणे चिकलठाणा येथे तक्रार दिली कि, त्याचे जोधपुर येथे हॉटेल व्यवसाय असुन त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथील राहणारा भरत उर्फ […]

Read More

कुख्यात गुंड शादाब यांचेवर वर्धा पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

वर्धा (शहर) हद्दीतील कुख्यात गुंडावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीतील स्टेशन फैल, वर्धा परीसरातील कुख्यात गुंड शादाब मुख्त्यार खान पठाण, वय २७ वर्ष, रा. स्टेशन फैल, वर्धा याचेविरुध्द पोलिस स्टेशन वर्धा (शहर) तसेच सावंगी (मेघे) चे अभिलेखावर शरीराविरुध्द तसेच मालमत्तेविरुध्द एकुण १४ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये घातक […]

Read More

नांदगावपेठ जबरी चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी कोयता गॅंगचे सदस्यांना युनीट १ पुणे येथुन घेतले ताब्यात…

नांदगाव पेठ जबरी चोरी प्रकरणी सहभाग असलेले कुख्यात कोयता गँगचे २  सदस्यांना अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने पुणे येथुन घेतले ताब्यात,  त्यांचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेले शस्त्र(कोयते),मोबाईल व ईर्टिगा कार असा एकुण ८,२२,४००/- रू मुद्देमाल जप्त…… कोयता गॅंगच्या साहाय्याने दरोडा टाकणारे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे […]

Read More

गोंदिया शहर पोलिस उघड केला घरफोडीचा गुन्हा…

 घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना गोंदिया शहर पोलिसांनी केले जेरबंद…  गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २५/०२/ २०२४ रोजी फिर्यादी महिला सौ. मनिषा सुरेशकुमार नारवानी, रा. चौव्हाण चौक, श्रीनगर, गोंदिया यांचे राहते घराचे दाराचे कुलुप तोडुन बेडरुम मधील लोखंडी आलमारीतील ०१ सोन्याची अंगठी कि. २००००/-रु., १० नग पुजेचे चांदीचे सिक्के कि. १०००/-रु., नगदी १०,०००/-रु. असा […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्याकडुन चोरीचे २ गुन्हे स्थागुशा ने केले उघड…

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन मोटारसायकल चोरीचे २ गुन्हे केले उघड… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्हयात मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण कमी असल्याने अभिलेखावरील गुन्हे तात्काळ उघडकिस आणणेबाबत  पोलिस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन,अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर प्रभारी  पोलिस निरीक्षक  महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली शाखेचे पथकांना आदेशीत केले […]

Read More

बकरी चोरीच्या गुन्ह्याचा एका दिवसात उलगडा करण्यात सिंदी रेल्वे पोलिसांना यश…

बकरी चोरीच्या गुन्हयातील 6 आरोपींना निष्पन्न करुन त्यांचेवर दरोड्याची कलमवाढ करुन त्यांना सिंदी (रेल्वे) पोलिसांनी केले जेरबंद…. सिंदी(रेल्वे)वर्धा-प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(29) रोजी फिर्यादी नामे युगल सत्यनारायण अवचट रा. वार्ड क्र 6 सिदी रेल्वे यांनी तक्रार दिली की, त्यांची परसोडी शिवारात शेती असुन शेता बकरी पालन व्यवसाय आहे त्यामधुन 51 नग लहान मोठ्या बकऱ्या […]

Read More

SDPO छ.संभाजीनगर यांचा कुंटणखान्यावर छापा,४ पिडीतेंची सुटका…

हॉटेल सिध्दांत च्या पहिल्या मजल्यावरिल 30-35 नावाच्या लॉजिंग बोर्डिंग मध्ये छुप्या मार्गाने चालणा-या कुंटनखान्यावर पोलिसांचा छापा, 02 स्थानिक तर 02 आंतरराज्यीय असे 04 पीडिताची सुटका केली सुटका,उपविभागीय पोलिस अधिकारी, छत्रपतीसंभाजीनगर ग्रामीण यांची कारवाई….. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पुजा नागरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उपविभाग यांना गोपनीय माहिती मिळाली कि, पोलिस ठाणे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!