उच्चशिक्षित तरुणीचे अपहरण करुन खंडणी उकळण्याचा प्रेमीयुगुलाचा डाव राणाप्रतापनगर पोलिसांनी उधळला….

उच्चशिक्षीत तरुणीचे अपहरण करुन खंडनी मागणार्याचा डाव राणा प्रतापनगर पोलिसांनी उधळला,अपह्रुत तरुनीसह दोन अपहरणकर्ते ४८ तासाचे आत पोलिसांचे ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२०) रोजी रात्री डयुटी संपल्यानंतर हिंगणा टी पॉईन्ट येथे असलेल्या एका आयटी कंपनीमध्ये कॅम्पुटर इंजिनीअर म्हणुन काम करणारी तरुणी तिच्या होंडा अॅक्टीव्हा दुचाकीवरुन घरी येण्यास निघाली असता उशिरापर्यंत घरी न […]

Read More

सेलु पोलिसांची गावठी मोहादारु विरोधात कार्यवाही…

सेलू पोलिसांची दारुबंदी कायद्याअन्वये कारवाई… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सेलु कडील डी बी पथकाचे अधिकारी व कर्मचारी रात्रगस्त करुन दैनंदिन कामाचा आढावा घेत असतांना दिनांक 23/03/2024 रोजी सकाळी 08.00 वा चे सुमारास दुचाकी मोटरसायकल वाहन क्र. MH32T1322 ने खापरी येथून सेलू कडे 2 इसम विना परवाना गावठी मोहा दारूची वाहतूक करणार आहे […]

Read More

गुटख्याची तस्करी करणारे पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात….

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची अवैध गुटखा विरोधी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त… छ्त्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलिस दल चांगलेच ॲक्शन मोड मध्ये आले आहेत, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे […]

Read More

पोलिस उपायुक्त परी. ५ चे पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा…

पोलिस उपायुक्त, परि. क्र. ५  निकेतन कदम यांचे  विशेष पथकाचा अवैधरित्या जुगार खेळणाऱ्यांवर छापा,एकुण ७६,४५० /- रू. चा मुद्देमाल जप्त….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण व लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांचे आदेशाने पोलिस उपायुक्त परी.५ निकेतन कदम यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथक पोलिस ठाणे कपीलनगर हद्दीत दिनांक २२.०३.२०२४ चे दुपारी २.३० […]

Read More

धुळे स्थानिक गुन्हे शाखेचा शहरातील गुटखा विक्रेत्याला दणका…

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला लाखो रुपयाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडुन जप्त… धुळे(प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळी सण तसेच लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने धुळे जिल्हा सध्या सतर्क मोडवर असल्याचे लक्षात येते कारण दिवसानिहाय होणार्या धडाकेबाज कार्यवाया त्याचाच एक भाग म्हनुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची धुळे जिल्हयात विक्री करण्याच्या उद्येशाने तस्करी होत असल्याने पोलिस […]

Read More

धारणी शहरात छापा टाकुन LCB ने गांजा केला जप्त,दोन आरोपींना घेतले ताब्यात….

धारणी शहरात दोन ठिकाणी गांजा (अंमली पदार्थ) बाबत छापा टाकुन एकुण १० किलो गांजा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा ची कार्यवाही…. धारणी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की, पोलिस अधिक्षक विशाल आनंद, यांनी आगामी काळात होणा-या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैधधंदे करणा-यांवर जास्तीत जास्त केसेस करुण अवैधधंदयांना आळा बसावा याकरीता अधिनस्त अधिकारी यांना मार्गदर्शन करुण आदेशीत […]

Read More

बुटीबोरी पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केले मोटारसायकल चोरीचे गुन्हे,३ मोटारसायकल केल्या हस्तगत…

मोटरसायकल चोरी करणारा अट्टल चोरटी बुटीबोरी पोलिसांचे ताब्यात,वेगवेगळ्या गुन्ह्यातील ३ मोटारसायकल केल्या जप्त…. बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी नामे आकाश अशोक सवईकार, वय २९ वर्ष रा. मंगलधाम कॉलनी वृषभ विहार प्लाट नं २४ तह.जिल्हा अमरावती अंकीता हाईटस ५०४ सातगाव तह. हिंगणा जि. नागपुर यांनी दिनांक १९/०३/२०२४ रोजी पोलिस स्टेशन बुटीबोरी येथे येऊन तोंडी […]

Read More

गोंदिया पोलिसांनी उघड केला सिव्हील लाईन येथील घरफोडीचा गुन्हा…

सिव्हिल लाइन्स येथे घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार अखेर गोंदिया शहर पोलिसांच्या जाळ्यात,घरफोडीच्या गुन्ह्यातील 15 लाख 33 हजार रु चे दागीणे केले हस्तगत,गोंदिया शहर पोलिसांची धडाकेबाज कामगीरी…. गोंदीया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक- 9 मार्च 2024 रोजी फिर्यादी नामे मो. जाफर मो. आमीन कंडुरेवाला वय 45 वर्षे, रा.सिव्हील लाईन, गोंदिया हे बाहेरगावी गेले असता त्यांचे […]

Read More

MIDC जळगाव पोलिसांनी उघड केले मोटारसायकल चोरीचे गुन्हे,६ मोटारसायकल केल्या जप्त….

एमआयडीसी जळगाव पोलिसांनी आरोपींकडून 6 मोटारसायकली केल्या जप्त करुन उघड केले मोटारसायकल चोरीचे गुन्हे…. जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करून आरोपींकडून चोरी केलेल्या 06 मोटारसायकल ह्या जप्त केल्या आहेत. मध्यप्रदेश येथे आरोपी नामे 1) अनोप धनसिंग कलम कोरकु, (वय 18 वर्षे), निवासी- सुकवी थाना, खालवा, जिल्हा खंडवा मध्यप्रदेश, 2) अंकीत […]

Read More

शिरपुर तालुका पोलिसांची दारु तस्करावर मोठी कार्यवाही,४८ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

शिरपुर तालुका पोलिसांची राजस्थान येथुन गुजरात येथे जाणाऱ्या दारु तस्करीला चाप,कंटेनर सकट 48 लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. शिरपुर(धुळे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळी सण व लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबादित ठेवण्यासाठी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व प्रभारींना आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे,अनधिक्रुत शस्त्र बाळगणार्या विरोधात कडक कार्यवाही व हद्दीत गस्त,नाकाबंदी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!