हिंगणघाट SDPO यांचे पथकाची चिल्लर विक्रीकरीता मोहादारुची खेप टाकणार्यावर कार्यवाही,मोहादारु जप्त…

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची दारूबंदी विरुद्ध केलेली कारवाई,मोटारसायकल व मोहादारुसह मुद्देमाल हस्तगत… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधि) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अवैध धंदेविरोधात कडक कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते त्यानुसार तशा सुचना उपविभागिय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडीत यांनी त्यांचे अधीनस्त असलेल्या पथकास दिल्या होत्या त्यानुसार दि 17/07/25 रोजी उपविभागीय पोलिस […]

Read More

अंमली पदार्थ MD सह एकास हिंगणघाट डिबी पथकाने घेतले ताब्यात,MD पावडर केले जप्त….

अंमली पदार्थ  MD ची विक्री करण्याविरूध्द हिंगणघाट डीबी पथकाची धडक कार्यवाही,एकास घेतले ताब्यात….. हिगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थाचे सेवन करणारे तसेच त्याचा पुरवठा व विक्री करणार्याविरुध्द कडक कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील पोउपनि सुनिल राम व गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे […]

Read More

ॲापरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचा जुगारावर छापा,१३ जुगारींसह ४ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांचे संकल्पनेतील ॲापरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचा जुगारावर छापा,एकुन  04 लाख 06 हजाराचा मुद्देमाल जप्त करून 13 इसमावर कारवाई… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे,त्यानुसार दि 14 जुलै 2025 रोजी स्थानिक गुन्हे […]

Read More

गुन्हे शाखा युनीट २ चा ॲपल ९ रेस्ट्रो बारवर छापा….

अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ चा AREA 91  बार व रेस्टो वर छापा, अल्पवयीन मुला मुलींना मद्य उपलब्ध करून  देणा-या मालक व आयोजकावर कार्यवाहीचा बडगा….. अमरावती(शहर प्रतिनिधी) –  पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अमरावती शहरातील हॉटेल, धाबे पानटपरीवर लोकांना दारू पिण्यास जागा व साहीत्य उपलब्ध करून देणा-यांवर कार्यवाही करण्याबाबत सर्व प्रभारिंना तसेच गुन्हे शाखेस आदेशीत […]

Read More

पुर्व वैमनस्यातुन केलेल्या खुनाचा २४ तासाचे आत लावला छडा….

मौजे सिरसगाव कन्नड येथील माजी सरपंचाचा भरदिवसा केलेल्या खुनातील आरोपींना 24 तासात केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर (ग्रा) ची कामगिरी…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि-12 जुलै 2025 रोजी तक्रारदार सुरज राजाराम चुंगडे रा.सिरसगाव ता. कन्नड यांनी पोलिस ठाणे कन्नड ग्रामीण येथे तक्रार दिली की त्याचे वडील राजाराम उर्फ राजु भावसिंग चुंगडे वय-47 […]

Read More

शेअरच्या नावाखाली आर्थिक फसवनुक गुन्ह्याची उकल करण्यात सायबर पोलिसांना यश,अहमदाबाद येथुन दोन आरोपींना घेतले ताब्यात…

पोलिस स्टेशन सिव्हील लाईन येथील ६४ लाख रु च्या आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयामधील दोन आरोपींना सायबर सेल पोलिसांनी गुजरात येथून घेतले ताब्यात,४.५० रु तक्रारदारास मिळाले परत…. अकोला(प्रतिनिधी) – दिवसेदिवस जवळपास रोजच कुठल्या कुठल्या स्वरुपात सामान्य माणसांची आर्थिक फसवनुक घडतांना दिसते त्यातच अकोला शहरात एका प्रकरणाची भर पडली याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि ०७ फेब्रुवारी २०२४ […]

Read More

अवैधरित्या देशी दारुची खेप टाकणार्यावर पुलगाव पेलिसांची कार्यवाही….

पोलीस स्टेशन पुलगांव येथील पथकाची अवैद्य दारूसाठा वाहतुक करणार्यैवर मोठी कार्यवाही, चारचाकी वहनासह एकुण किंमत 5,48,000/- रू चा मुददेमाल जप्त…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त इसे की,सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना दिले होते मुख्यतः दारुबंदी नसलेल्या नजीकच्या जिल्ह्यातुन वर्धा जिल्ह्यात येणारा दारुसाठा, त्याअनुषंगाने दि […]

Read More

धनज पोलिसांची धडाकेबाज कामगिरी,दरोड्याचा ६ तासाचे आत लावला छडा,आरोपी गजाआड….

धनज पोलिसांनी महामार्गावर पशुखाद्याच्या ट्र्कवर  दरोडा घालुन ट्रकसह पसार होणारे ०६ तासाचे आत केले गजाआड, मुद्देमालासह घेतले ताब्यात….. धनज(वाशिम)प्रतिनिधि – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पवन मोरे रा अहिरवाडी ता पुर्णा जि परभणी यांनी पोलिस स्चेशन धनज येथे तक्रार दिली की दि.(०८) जुलै २०२५ रोजी रात्री ०९.०० वा. दरम्यान ज्ञानेश्वर माधवराव मोरे रा. अहिरवाडी हा अमरावती […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेऊन ७ मोटारसायकल जप्त करुन दोन गुन्ह्याची केली उकल….

सराईत मोटार सायकल चोरट्यांना संशयावरुन ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने सात मोटार सायकल जप्त करुन वाशिम शहर येथील गुन्ह्याची केली उकल….. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हा पोलिस अधिक्षक  अनुज तारे यांनी गुन्हयांना प्रतिबंध होईल याकरीता विशेष प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या. तसेच त्यासाठी विशेष मोहिमा राबवुन रेकॉर्डवरील व माहितगार गुन्हेगारांवर सतत पाळत ठेवल्या जात […]

Read More

ओडीसा राज्यातुन गांजाची तस्करी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

वर्धा शहरात ओरीसा राज्यातुन विक्री करीता येणारा अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणारे गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही,तीन आरोपींसह ५ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…. वर्धा(प्रतिनिधी) – अंमली पदार्थाची तस्करी करणारे तसेच त्याची किरकोळ विक्री करणारे यांचे कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक  अनुराग जैन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलुस निरीक्षक विनोद चौधरी यांना […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!