महाराष्ट्र तुकडीतील भा.पो.से. अधिकाऱ्यांच्या बदल्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद, येथील  प्रशिक्षण पूर्ण करुन, महाराष्ट्र तुकडीचे  परीविक्षधिन भा.पो.से. अधिका-यांची, सहाय्यक पोलिस अधिक्षक/उपविभागीय पोलिस अधिकारी या पदांवर  पदस्थापना करण्यात आली आहे….

असे आदेश महाराष्ट राज्याचे ग्रुह विभागाचे सह सचिव श्री वेंकटेश भट्ट यांनी जारी केले ते खालीलप्रमाणे





१) कमलेश मीणा, (तुकडी २०१९), पदस्थापना- उपविभागीय पोलिस अधिकारी, केज,जि. बीड



२) चव्हाण राहुल लक्ष्मण (तुकडी २०२०), पदस्थापना- उपविभागीय पोलिस अधिकारी, पुलगांव,जि.वर्धा



३) श्रीमती अन्नपूर्णा सिंह (तुकडी २०२०), पदस्थापना- उपविभागीय पोलिस अधिकारी, चोपडा, जि.जळगाव

४) श्रीमती  साटम नवमी दशरथ (तुकडी २०२१), पदस्थापना- उपविभागीय पोलिस अधिकारी, वरोरा, जि.चंद्रपूर

५) अनमोल मित्तल (तुकडी २०२१), पदस्थापना-उपविभागीय पोलिस अधिकारी, अकोट, जि.अकोला

६) बडेली चंद्रकांत रेड्डी (तुकडी २०२१), पदस्थापना- उपविभागीय पोलिस अधिकारी, चाकूर, जि. लातूर

७) गुंजाळ सुरज भाऊसाहेब (तुकडी २०२१), पदस्थापना-उपविभागीय पोलिस अधिकारी, मालेगांव छावणी, नाशिक ग्रामीण

८) म्हस्के अनिल रामदास (तुकडी २०२१), पदस्थापना-उपविभागीय पोलिस अधिकारी, नांदेड शहर

९) चिलुमुला रजनीकांत (तुकडी २०२१), पदस्थापना-उपविभागीय पोलिस अधिकारी, दारव्हा, जि.यवतमाळ

१०) श्रीमती किरितिका सी.एम. (तुकडी २०२१), पदस्थापना- उपविभागीय पोलिस अधिकारी,अकलूज, सोलापूर ग्रामीण

या मध्ये सूरज पांडुरंग गुरव, रा.पो.से. यांची “उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड शहर” या पदावरुन, याद्वारे, बदली करण्यात येत असून त्यांच्या बदलीने पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!