फ्रेजरपुरा पोलिसांची राजुरा पारधी बेड्यावरील हातभट्टीवर धडक कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

फ्रेजरपुरा पोलिसांची हद्दीतील राजुरा पारधी बेड्यावर मोहादारुच्या हातभट्टी वर वॅाश आऊट कार्यवाही….





अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त की, दि.(19) रोजी वरीष्ठ पोलिस निरीक्षक मनीष बनसोड पो.स्टे. फ्रेजरपुरा
यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. फ्रेजरपुरा येथील दोन्ही डी.बी पथक तसेच महीला अंमलदार व आरसीपी प्लाटुन सोबत घेवुन गोपनीय माहीती च्या आधारे पो.स्टे. फ्रेजरपुरा हद्दीत ग्राम राजुरा पारधी बेडा अमरावती येथे सकाळी 08/00 वा. प्रोव्हीशन रेड केली असता ग्राम
राजुरा पारधी बेडा अमरावती येथे गावरानी दारुची रनिंग हातभट्टी पकडण्यात आली सदर कार्यवाहीत 50 लिटर गावरानी दारु, सहा ड्रम एकुण 840 लिटर मोहा सडवा, व गावरानी हातभट्टीची दारु काढायला लागणारे साहीत्य असे एकुण 37,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कार्यवाही च्या अनुषंगाने पो.स्टे. फ्रेजरपुरा अमरावती शहर येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा प्रमाणे आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.



सदरची कार्यवाही ही पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 सागर पाटील,सहा.पोलिस आयुक्त फ्रेजरपुरा विभाग कैलाश पुंडकर यांचे मार्गदर्शना खाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक मनीष बनसोड ,पोउपनि विजय गिते,डीबी पथक मधील पोहवा योगेश श्रीवास,रज्जाक शेकुवाले, नापोशि हरीष चौदरी,पोशि सागर पंडीत, निखील शहारे,धनराज ठाकुर, जयेश परीवाले, व महीला पोलीिस अंमलदार तुळसा तिखीले, वंदना चव्हाण, दिपाली
राऊत व आरसीपी प्लाटुन याचे पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!