आष्टी पोलिसांची मोहा दारु गाळणार्यावर छापा टाकुन मोठी कार्यवाही….
अवैधरित्या दारु गाळणारे यांचेवर पोलिस स्टेशन आष्टी यांची धडक कार्यवाही… आष्टी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दिनांक १८/०२/२४ रोजी पोलिस स्टेशन आष्टी यांना मिळालेल्या माहीतीनुसार पोलिस पथकाने परसोडा शेत शिवार परिसरातील भगवती नाल्याच्या काठावर अशोक भोयर रा कवठीपुरा आष्टी हा लोखंडी पिप्यात मोहा सडवा तयार करीत आहे अशी विश्वसनीय खबर मिळालेवरून पोलिस स्टाफ व […]
Read More