विनापरवाना रेती(वाळुची)वाहतुक करणारे सिंदी रेल्वे पोलिसांचे ताब्यात…

रेती(वाळुची) अवैधरित्या वाहतुक करुन विक्री करणारे वाहन सिॅदी रेल्वे पोलिसांचे ताब्यात…. सिंदी रेल्वे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 20/02/2024 चे 01:45 वा. ते 02:15 वा. दरम्यान पोलिस स्टेशन सिंदी रेल्वे पोलिसांचे पथक रात्र गस्तीवर असतांना वार्ड क्र. 11, सिंदी रेल्वे येथे पोलिस हवालदार चंद्रकांत भावरे यांना रात्रगस्ती दरम्यान टिप्पर क्रमांक MH 32 Q 5574 […]

Read More

अंबड येथील पोलिस अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या…

अंबड पोलिस ठाणे येथील पोलिस अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या… नाशिक – (शहर प्रतिनिधी ) अंबड पोलिस ठाण्याच्या दुय्यम पोलिस निरीक्षकांनी पोलीस ठाण्यामध्येच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशोक नजन असे दुय्यम पोलिस निरीक्षकाचे नाव असून या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० च्या […]

Read More

काही तासाचे आत उघड केला मोटारसायकल चोरीचा गुन्हा,चोरट्याकडुन ३ दुचाकी जप्त…

सिटी कोतवाली पोलिस स्टेशनहद्दीतुन चोरीस गेलेली दुचाकी व चोरट्यास शोधण्यात सिटी कोतवाली पोलिसांना यश,आरोपीकडुन ३ दुचाकी केल्या जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७ रोजी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे निलेश रुपराव चौधरी वय 43 वर्ष, रा परलाम ता भातकुली जि अमरावती यांनी पो.स्टे. ला  तक्रार दिली की त्यांनी त्यांची दुचाकी हिरो स्प्लेंडर प्लस […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाने छापा टाकुन पकडली अवैधरित्या विक्रीकरीता आणलेली विदेशी दारु…

SDPO वर्धा उपविभागीय पथक यांनी सिंदी मेघे वर्धा येथे अवैधरित्या विक्री करीता आणलेली विदेशी दारू केली जप्त,वाहनासह एकुन 8,16,600/- रू चा मुद्देमाल केली जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी येणाऱ्या शिवजयंती उत्सवाचे अनुषंगाने सर्व प्रभारी यांना अवैध धंदे यावर विशेष लक्ष केंद्रीत करायला सांगितले होते त्याच्याअनुषंगाने  दिनांक 18 रोजी उपविभागीय कार्यालयातील […]

Read More

लोणी हद्दीतील कुख्यात गुंड सुमीत उमाळे याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

iलोणी पोलिस स्टेशन हद्दीतील कुख्यात धोकादायक इसम सुमीत उमाळे यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबद्ध…. लोणी(अमरावती)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन लोणी हद्दीतील कुख्यात धोकादायक इसम सुमित सुनिल उमाळे, वय २२ वर्ष, रा. ग्राम लोणी टाकळी, विठ्ठल रुख्माई प्लॉट, ता. नांदगांव खंडे. जि अमरावती हा पोलिसांचे कारवाईला न जुमानता स्वतः तसेच साथीदारांसह मालमत्ताविरुद्धचे दखलपात्र स्वरुपाचे […]

Read More

कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांचे वाहन केळवद पोलिसांनी शिताफिने घेतले ताब्यात…

कत्तलीकरीता गोवंशाची वाहतुक करणारे नाकाबंदी दरम्यान केळवद पोलिसांचे ताब्यात… केळवद(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक-17 रोजी रात्री पोलिस स्टेशन केळवद हद्दीत पथकासह नाकाबंदी करीत असताना मुखबिरद्वारे खबर मिळाली व मिळालेल्या खबरे वरुन मौजा खुर्सापार चेकपोस्ट येथे दिनांक-18 रोजी रात्री 01/00 वाजता मौजा खुर्सापार आर.टी.ओ चेकपोस्ट येथे पांढुर्णा (मध्यप्रदेश) कडुन नागपुर कडे जाणा-या हायवे […]

Read More

वाहनचालकांना धमकाऊन हल्ला करणारे गंगापुर पोलिसांचे ताब्यात…

रस्त्यावरील वाहने अडवुन जबरीने काचा फोडुन खुनी हल्ला करणारी टोळीस गंगापुर पोलिसांनी घेतले ताब्यात….                           नाशिक (शहर प्रतिनिधी) – रस्त्यावरील वाहनांना आडवून वाहनचालकांना धमकावून वाहनाच्या काचा फोडून लुटणाऱ्या दारुच्या आहारी गेलेल्या तरुन टोळक्यास मिळालेल्या गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करण्यात […]

Read More

गंगाझरी हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश याचेवर गोंदीया पोलिसांची हद्दपारीची कार्यवाही…

गंगाझरी पोलिस स्टेशन, हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश कन्सरे यास गोंदिया जिल्ह्यातून 6 महिन्याच्या कालावधी करीता केले हद्दपार… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे गंगाझरी परिसरातील सराईत गुन्हेगार आकाश सुशिल कंन्सरे, वय 22 वर्षे, राहणार- कोहका, तालुका, जिल्हा – गोंदिया* याचेविरुद्ध पोलीस ठाणे गंगाझरी येथे अवैध दारू विक्री, भांडण, मारहाण, दंगा करणे, जबरीने इच्छापूर्वक गंभीर […]

Read More

गाईची कत्तल करुन गोमांस विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यास भद्रकाली पोलिसांनी घेतले ताब्यात…

गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्रीकरीता नेणारा आरोपी जेरबंद,भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे व त्यांचे गोमांस विक्री करणारे आरोपींवर कडक कारवाई करणेबाबत तसेच आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालुन गोवंशीय जनावरांची कत्तल व त्यांचे मांस विक्रीस कायमचा प्रतिबंध करणेबाबत […]

Read More

ॲानलाईन फसवणुकीतील रक्कम तक्रारदाराला मिळवून देण्यात सायबर पोलिसांना आले यश…

ॲानलाईन फसवणुकीतील रक्कम परत मिळविण्यास नागपूर ग्रामीण सायबर पोलिसांना आले यश…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन एम. आय. डी. सी. बोरी अंतर्गत तक्रारदार  राधेमोहन सिंग रा. एम. आय. डी. सी. बोरी यांना टेलीग्राम वर पार्ट टाईम जॉब ची जाहीरात दिसल्याने तक्रारदारने सदर लिंकवर संपर्क केला असता. यांतील आरोपीने स्काय स्कॅनर नावाचे प्लॅटफार्मवर जोडुन तक्रारदारला […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!