गोमांस वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२०१० किलो गोमांस केले जप्त…
बोलेरा पिकअप वाहनातुन गोमांस वाहतुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले तिनं आरोपींना घेतले ताब्यात,२०१० किलो गोमांस केले जप्त… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल दिनांक ३ रोजी रात्रीचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद,उमरखेड उपविभागात दरोडा प्रतिबंधक रात्रगस्त पेट्रोलींग करीता असतांना पथकास खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की, दिनांक ०४/०२/२०२४ रोजीचे पहाटे ०२/०० ते ०३/०० वा. दरम्याण पुसद […]
Read More