सराईत गुंड हातभट्टीवाला याला MPDA कायद्यान्वये भंडारा पोलिसांनी केले स्थानबध्द…
हातभट्टीवाला जितेंद्र उर्फ जितू रणभिड मेश्राम यास एमपीडीए कायद्यान्वये केली जिल्हा कारागृह भंडारा येथे रवानगी…. @पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे मार्गदर्शनाखाली मागील चार महिण्यातील सातवी कारवाई@ भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सराईत गुंड जितेंद्र रनभिड मेश्राम, वय 39 वर्ष, रा. संगम पुनर्वसन ता. जि. भंडारा हा पोलिस स्टेशन जवाहरनगर परीसरातील रहिवासी असुन तो आपल्या सोबत […]
Read More