गडचिरोली पोलिसांनी पकडला २५ लक्ष रु किंमतीचा दारुसाठा….
गडचिरोली- आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक निलोत्पल यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 16/09/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन दहा चाकी वाहनातून मौजा आलापल्ली ते सिरोंचा रोडने अवैधरित्या देशी दारु वाहतूक करणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी […]
Read More