कौटुंबिक कलहातुन सुनेने सासूला संपविले
कौंटुबिक वादातून सुनेने चाकूने वार करत सासूला संपवलं; नागपुरातील घटनेने खळबळ प्नतापनगर(नागपुर शहर)– सवीस्तर व्रुत्त असे की शहरातील प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी चौक परिसरात ही घटना घडली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सासू-सुनेचे वाद हे अनेक घरांमध्ये दिसणारी सामान्य गोष्ट आहे. मात्र नागपूरमध्ये सुनेने सासूची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.नागपूर शहरातील प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या […]
Read More