पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांची जिल्हाधिकारी यांचे समवेत रेती माफियावर धडक कार्यवाही,३ कोटीचे वर मुद्देमाल जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैधरित्या रेतीची वाहतुक करण्या-या डंपरवर पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांचे उपस्थितीत मोठी कार्यवाही, 8 डंपरसह एकुण ३ कोटी २४ लक्ष रु चा  मुददेमाल केला जप्त…..

भंडारा(प्रतिनिधी) – अख्या महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील रेतीची विशेष मागणी असते किंवा आहे आणि त्यातच यावर्षी अवेळी पावसाळा दाखल होऊ शकतो म्हनुन रेती तस्कर सरसावलेले दिसताय यावर कार्यवाहीचा फास आवळने गरजेचे असल्याने पोलिस व महसुल प्रशासनाने कंबर कसुन दस्तरखुद्द पोलिस अधिक्षक नूरुल हसन व जिल्हाधिकारी डॅा  संजय कोलते यांनी विशेष योजना राखुन रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या





याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन जवाहरनगर अंर्तगत दि. 29 मे 2025 चे रात्री 8.00 वा. चे सुमारास मौजा गोपेवाडा न्याहारवाणी येथे पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांनी अवैध्यरित्या रेतीची वाहतुकीवर संयुक्त कारवाई केली असता यातील ट्रक मालक असलेल्या आरोपींचे सांगनेवरुन यातील १) ट्रक क. MH 40/BF9130 चे चालक आरोपी लक्ष्मीचंद शंकर लेंडे, वय ३३ वर्ष, रा. रोहा बेटाळा, ता.जि.भंडारा २) ढक क्र. TS 03/UD1099 चे चालक आरोपी प्रविण चिंतेप्रभु पुरी, वय ३२ वर्ष, रा. देवाडा (बु), ता.जि. भंडारा ट्रक क्र. MH 40/BF9130 ३) एक क. MH 40/CT9130 मालक नागो गणवीर, दाबा, ता.जि भंडारा ४) ट्रक क. MH 36/AA9452 से चालक आरोपी प्रशांत सुखदेव गारवदे, वय क्ति वर्ष, रा. चौरीध्बेटाजा, ता.जि. भंडारा ५) ट्रक क. MH 36/AA9452 से क्लीनर गाने प्रभुदास विठोबा चोपकर वय ३८ वर्ष, रा. कोचुर्ता, ता.जि. ६) ट्रक क. MH 40/CT8634 चे मालक प्रविण गणवीर रा. दाबा, ता. जि. भंडारा ७) ट्रक क MH 40/CM9452 चे चालक मुना हेमराज भोयर, यय २७ वर्ष, रा. डोडाझरी, ता.जि. भंडारा ८) ट्रक क्र. MH 36/AB3534 चे मुकेश राजु गाढवे, वय ३० वर्ष, रा. रोहा, ता.जि. भंडारा चे मालक आरोपी नामे अजिंक्य गोमासे रा. मुंढरी व ट्रक मालक व रेती घाटमालक आरोपीनी संगणमत करुन त्यांचे ताब्यातील एकूण ३ ट्रक मध्ये प्रत्येकी १० ब्रास प्रमाणे एकूण ८० ब्रास रेती अंदाजे कि. ४,००,००० रु. ची चोरी करुन ती रेती त्यांचे ताब्यातील उपरोक्त नमूद ८ ट्रक अंदाजे ३,२०,००,००० रु. चे डाल्या मध्ये भरुन ज्याची एकुन किं. ३,२४,००,००० रु. चे मुद्देमालासह अवैधरित्या व विना परवाना  वाहतुक करतांना मिळून आल्याने पोलिस स्टेशन जवाहरनगर येथे कलम ३०३(२), ४९, ३(५) भा.न्या.स. २०२३ सहकलम ४८ (७) (८) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता १९६६ सहकलम ७,९,१५ पर्यावरण संरक्षण अधिनीयम अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला



सदरची कारवाई मा. जिल्हाधिकारी भंडारा डॉ संजय कोलते,पोलिस अधिक्षक नूरुल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी भंडारा प्रशांत कुलकर्णी पोलिस स्टेशन जवाहनगर चे ठाणेदार पोलिस निरीक्षक. भिमाजी पाटील, सपोनि गोरखनाथ नागलोथ, पोलिस अमालदार पोलिस स्टेशन जवाहरनगर यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!