सम्रुध्दी महामार्गावरुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर दगडफेक करणारे काही तासात बुलढाणा पोलिसांचे ताब्यात….
समृध्दी महामार्गावरुन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवर दगडफेक करणारे ४८ तासाचे आत बुलढाणा पोलिसांनी केले जेरबंद… बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.०७ ॲाक्टोबर २०२४ रोजी दिग्रस येथुन मुंबई येथे जाण्याकरीता निघालेल्या माही ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच २९ ची.ई ६७७७ हि मेहकर कडुन समृध्दी महामार्गाने जात असतांना बीबी हद्दीत समृध्दी महार्गावर असलेला देउळगांव कोळ गावाजवळील ओव्हरहेड ब्रिज वरुन […]
Read More