कुख्यात सराईत गुंड अजय उर्फ लखन यास अमरावती ग्रामीण पोलिसांनी केले तुरुंगात स्थानबध्द…

पोलिस स्टेशन ,परतवाडा हद्दीतील कुख्यात गुंड  एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध… परतवाडा(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन परतवाडा हद्दीतील ग्राम अंबाडा येथील कुख्यात गुंड अजय ऊर्फ लखन धनराज वानखडे हा पोलिसांचे कारवाईला न जुमानता स्वतः तसेच साथीदारांसह चोरी व शरिराविरुद्धचे दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे जसे की, बलादग्रहण करण्याकरीता एखाद्या व्यक्तीला क्षती पोहचविण्याची भिती घालणे, दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे […]

Read More

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी तुषार कुचेकर भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक…. भारती विद्यापीठ (सायली भोंडे) – भारती विद्यापीठ पोलिस ठाणे हद्दीतील मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी गुंगारा देत पोलीसांनी लावलेल्या सापळयातुन सारखा निसटत होता. माञ शेवटी त्या फरार आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंवर ६४५/२०२३ भा.दं. वि. कलम […]

Read More

कुख्यात गुंड व टोळीप्रमुख शाहरुख व डॅनी यांच्यासह टोळीवर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांची मकोका अंतर्गत कार्यवाही…

पोलिस उप-महानिरीक्षक संदीप पाटील, यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांची मकोका अंतर्गत लागोपाठ तिसऱ्या टोळी विरुध्द सन-2023 मधील दर्जेदार कारवाई,कुख्यात टोळी प्रमुख — शाहरुख फरिदखान पठाण व दुर्गेश उर्फ डॅनी खरे, व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई…. गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, निखिल […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलिसांचा वचक कायम…

वर्धा  – मावळत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, […]

Read More

सचिन बार येथे दरोडा टाकणारे रेकॅार्डवरील गुन्हेगार फ्रेजरपुरा पोलिसांचे ताब्यात….

सचिन बार येथील दरोडयाचे गुन्हयातील एकुण ६ रीकॉर्डवरील आरोपी जेरंबद,फ्रेजरपुरा पोलिस स्टेशन अमरावती शहर यांची कामगीरी…, अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १५/१२/२०२३ रोजी सायंकाळी ०६/०० वाजेपासुन ते ०९/०० वा चे दरम्याव रेकॅार्डवरील गुन्हेगार  शेख सुफियान, अनिकेत वरगट, यश गडलींग, राहुल श्रीरामे, गोटया उर्फ प्रथमेश इंगोले व त्यांचे इतर साथीदार यांनी सचिन बार, अमरावती मध्ये प्रवेश करून […]

Read More

अंगावर शिंकला म्हणून चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं

अंगावर शिंकला म्हणून चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं…. मुंबई (प्रतिनिधी) – मुंबईच्या अंधेरीतील डी.एन. नगर परिसरात अंगावर शिंकला म्हणून १६ वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. पीडित मुलावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित मुलाच्या आजीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. […]

Read More

गंभीर गुन्ह्यांत पाहीजे असलेला फरार हैदर अली सापडला चाळीसगाव पोलिसांचे तावडीत…

 एक वर्षापासुन गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी टोळी प्रमुख  हैदर अली हा  चाळीसगांव शहर पोलिसांकडुन जेरबंद…. चाळीसगाव(जळगाव) (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 18/11/2022 रोजी रात्री 09.00 वा चे  सुमारास आण्णा कोळी यांचे घरासमोर, छाजेड ऑईल मिलच्या मागे, चाळीसगाव येथे हैदर अली आसिफ अली, नदीम खान साबिर खान उर्फ गोल्डन, सुलतान शेख रहेमान शेख, वाजिद खान साबिर खान, […]

Read More

गोंदिया पोलिसांची कुख्यात गुंड अंकज राणे याचे टोळीवर मकोका अंतर्गत कार्यवाही…

पोलिस उप-महानिरीक्षक  संदीप पाटील यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांची मकोका अंतर्गत  सन- 2023 मधील दुसरी दर्जेदार कारवाई,कुख्यात टोळी प्रमुख अंकज सोहनलाल राणे व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई…. गोंदीया – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक,  निखील पिंगळे, यांनी गोंदिया जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जिल्हयातील गुन्हेगारी […]

Read More

ठाणे प्रेयसी हल्ला प्रकरणी अखेर तिन्ही आरोपींना अटक…

प्रेयसीला मारहाण प्रकरणात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड यांच्यासह तीन जणांना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. तसेच या गुन्ह्यात भादवी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न करणे ) चा समावेश नसल्यामुळे पोलिसांवर चौफेर टिका होऊ लागली असून या टिकेनंतर ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी याप्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून त्यामार्फत तपास सुरू केला […]

Read More

काल घडलेल्या दर्यापुर येथील बहुचर्चित गोळीबार प्रकरणातील आरोपी अमरावती पोलिसांचे ताब्यात….

अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की ,दि.०८/१२/२०२३ रोजी दर्यापुर- अमरावती रोड, दर्यापुर येथील रफत पेट्रोलपंप समोर यातील जखमी तीचे आई व नातेवाईकांसह तिचे गावी अंजनगांव येथे जात असतांना त्यांचे गाडीचे पाठीमागुन चारचाकी बी.एम.डब्ल्यु.क्रं.एम.एच ०२ ए.जे.९११६ ने आलेल्या इसमांपैकी एकाने त्याचे वर गोळया झाडल्या. त्यात पिडीत तरूणी तसेच त्याचे परीचयातील श्री गजानन हुरपळे यांना काच लागल्याने ते जखमी झाले. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!