गंभीर गुन्ह्यातील फरार पोलिसांना पाहीजे असलेला आरोपीस ३ वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…

यवतमाळ(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन यवतमाळ शहर येथे नोंद असलेला अपराध क्रमांक ३२३/२०२० कलम ३२६ भा.द.वि. गुन्हयातील आरोपी पांडुरंग सुधाकर उर्फ शेरु मडावी रा. अंगणवाडी जवळ मौजा डोर्ली ता. यवतमाळ हा गुन्हा घडला तेव्हापासुन  अटक टाळण्यासाठी फरार राहत होता. त्याचा शोध घेवुनही तो मिळुन न आल्याने त्याचे विरुध्द गुन्हयात आरोपपत्र  न्यायालयात दाखल करण्यात आले होते. दिनांक […]

Read More

मुळशी पुणे येथुन आलेल्या सराईत २ गुन्हेगांरास अमरावती गुन्हे शाखा युनीट २ ने अटक करुन केले पुणे पोलिसांच्या स्वाधीन…

अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ९/११/२३ रोजी अमरावती गुन्हे शाखा युनिट १ ला  पूणे ग्रामीण पोलिसांकडून माहीती मिळाली कि पोलिस स्टेशन पौड अपराध कं 522/2023 कलम 307,364 (अ), 324,504,506,34 भादवी मधील आरोपी नामे संतोष धुमाळ व त्याचे इतर दोन साथीदार हे पूणे येथून पळून अमरावती येथे आश्रयाला आलेले आहे. सदर माहीतीवरून युनिट १ चे अधिकारी व स्टाफ […]

Read More

लासलगाव येथील डॅाक्टरच्या अपहरण करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन लुटणारे नाशिक ग्रामीण पोलीसांचे ताब्यात…

नाशिक – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १३/१०/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास टाकळी विंचुर, ता. निफाड येथील डॉ. विनोद चंद्रभान ढोबळे हे त्यांचे नांदूरमध्यमेश्वर येथील क्लिनिक बंद करून त्यांचे अल्टो कारमधून घरी जात असतांना विंचूर एम.आय.डी.सी. पार्क परिसरात दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन  ईसमांनी त्यांची कार अडवून डोक्यास पिस्तूल लावून, त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांना येवल्याकडे घेवून […]

Read More

नारायण पेठेत झेड ब्रीज च्या दिशेने येणाऱ्या कारचालकाने एकाला चिरडले चार जखमी…

पुणे : नारायण पेठ पोलिस चौकीकडून एक चारचाकी वाहन झेड ब्रिजच्या दिशेने येऊन  या कारचालकाने दारुच्या नशेत        रिक्षांना धडक दिली आणि काही पादचाऱ्यांना उडवले त्यात एकाचा म्रुत्य तर चार जन जखमी झाल्याची माहीती आहे  पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृत्ती झाली असून एका कारचालकाने दारूच्या नशेत अनेक वाहनांना उडवले. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर चार […]

Read More

पुरंदर तालुक्यात रावडेवाडी येथे एकाचा खुन तर दोघेजण जखमी…

पुरंदर – शुक्रवारी दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे तर आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आली आहेत. यामध्ये सचिन दिलीप रावडे या 32 वर्षीय तरुणाचा जागेवर मृत्यू झाला आहे. तर यश राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार […]

Read More

घरकामासाठी महीला व लहान बालकांचे अपहरण करणाऱ्या टोळीस लोणावळा पोलिसांनी केले जेरबंद,दोन बालके व एका महीलेची केली सुटका दोन चोरीचे गुन्हेही केले उघड….

लोणावळा– लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी  सत्यसाई कार्तिक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, लोणावळा परीसरातील क्रांतीनगर येथील एक टोळी हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी येणारे लोकांना मारहाण करून लुटमार करतात तसेच त्यांनी एक अल्पवयीन मुलगी व एका महिलेस पळवून आणून त्यांना मारहाण करून डांबून ठेवून त्यांचेकडून घरकाम करून घेतात मिळालेल्या बातमीचा विषय गंभीर स्वरूपाचा असल्याने सदरची बाब पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना […]

Read More

पोलिस कोठडीत आत्महत्या करण्यास मदत करणार्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

कोल्हापूर – जिल्ह्यातील इचलकरंजीत हैदोस घातलेल्या जर्मनी टोळीतील म्होरक्या आनंदा जाधव उर्फ जर्मनी आणि त्याचा साथीदार अक्षय कोंडुगळे यांनी पोलिस कोठडीत तणनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांना विषारी औषध पुरवून आत्महत्या प्रयत्न करण्यास मदत केल्याबद्दल आनंदाच्या पत्नीसह टोळीतील चार जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस कोठडीतून 5 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.आनंदा जर्मनी आणि अक्षयला […]

Read More

बेकायदेशीररित्या पिस्तुल खरेदी करुन हाताळतांना १ जखमी…

उत्तमनगर(पुणे)–  धक्कादायक घटना समोर आली आहे बेकायदेशीररित्या  केलेले पिस्तूल हाताळताना त्यातून उडालेली गोळी मित्राच्या मानेला चाटून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खडकवासला परिसरातील सांगरुण गावामध्ये हि घटना घडली आहे. अभय छगन वाईकर (22) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे (19, रा. सांगरुण, ता.हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!