SDPO वर्धा यांचे पथकाने नाकाबंदी करुन पकडला विदेशी दारुचा साठा…

वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पथकाने  पोद्दार बगीचा, रामनगर येथे नाकेबंदी करून चारचाकी वाहनासह विदेशी दारू असा एकुन 6,95,200 /- रू चा माल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१०)रोजी वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील पथक रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती प्राप्त झाली की यांनी एक टाटा ईंडीका वाहन […]

Read More

देशी-विदेशी दारुची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणारा विशेष पथकाचे ताब्यात…

दारूची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने नाकाबंदी करुन घेतले ताब्यात, मारुती सियाझ चारचाकी वाहनासह एकूण १२,८९,४००/- रु. चा देशी-विदेशी दारूचा साठ् जप्त…… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१०) रोजी एका चारचाकी गाडी मध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून अमरावती जिल्हयातुन पुलगाव मार्गे वर्धा शहरात येत असल्याची  खात्रीशीर माहिती पोलिस अधिक्षकांचे […]

Read More

अवैधरित्या विक्रीसाठी गुटख्याची वाहतुक करणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात…

चंद्रपूर शहर परीसरात अवैधरित्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, एकुण 5,70,400 /- रू चा मुद्देमाल केला जप्त…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मका यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये अवैध धंधावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक […]

Read More

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले दारु तस्करीचे मोठे रॅकेट…

राज्यात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणारे गजाआड; नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केला लाखोंचा मद्यसाठा जप्त… गोवा राज्यातील विदेशी दारुची तस्करी करतांना टेम्पोसह एकास घेतले ताब्यात…. नाशिक (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ च्या पार्श्वभुमीवर (दि.०५एप्रिल) रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस फाटा परिसरात गोवा राज्य निर्मित मद्याची विनापरवाना बेकायदेशीररित्या […]

Read More

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पकडला गुटख्याचा साठा…

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणाऱ्या आयशर वाहनासह एकास ताब्यात घेवून केला 68,37,600/- रु चा  मुद्देमाल जप्त….. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयातील अवैध धंदयाचे समूळ उच्चाटनासह जिल्हयात लपुन चोरुन होणाऱ्या प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखूची वाहतुक साठवणुक व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून जिल्हयात गुटखा सुगंधीत तंबाखुची […]

Read More

गोवा राज्यातील विदेशी दारुची तस्करी करतांना टेम्पोसह एकास घेतले ताब्यात….

नाशिक ग्रामीण स्थागुशाने जप्त केली गोवा राज्य निर्मित महाराष्ट्रात प्रतिबंधित ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त.…. नाशिक(प्रतिनिधी) – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ च्या पार्श्वभुमीवर जिल्हयाच्या सीमावर्ती भागांतून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे.त्यानुसार तसे आदेश सर्व प्रभारीकरीता निर्गमित केलेले आहेत त्याअनुषंगाने स्थानिक […]

Read More

वडनेर पोलिस व स्थागुशा पथक यांनी पकडला अवैधरित्या वाहतुक होणारा दारुसाठा….

होळी सणाच्या पुर्वसंध्येला वडनेर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पकडला हिंगणघाट कडे जाणारा दारुसाठा,२ आरोपींसह १० लाखाच्या जवळपास मुद्देमाल केला जप्त…. वडनेर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी व येणारे सण लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सर्व प्रभारी स्थानिक गुन्हे शाखा यांना अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याकरीता […]

Read More

हिंगणघाट डि बी पथकाची दारुबंदी कायद्यान्वये धडक कार्यवाही…

पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाची दारुबंदी कायद्यान्वये धडक कारवाई…. हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सणाच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारिंना सतर्क राहण्यासाठी आदेशीत केले होते त्या अनुषंगाने दि 22.03.2024 रोजी डी बी पथकातील पोलिस स्टाफ, चेतन पिसे, स्वप्नील जिवने, आकाश कांबळे, रविन्द्र आडे यांना खबरी कडुन खाञीशीर […]

Read More

सेलु पोलिसांची गावठी मोहादारु विरोधात कार्यवाही…

सेलू पोलिसांची दारुबंदी कायद्याअन्वये कारवाई… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सेलु कडील डी बी पथकाचे अधिकारी व कर्मचारी रात्रगस्त करुन दैनंदिन कामाचा आढावा घेत असतांना दिनांक 23/03/2024 रोजी सकाळी 08.00 वा चे सुमारास दुचाकी मोटरसायकल वाहन क्र. MH32T1322 ने खापरी येथून सेलू कडे 2 इसम विना परवाना गावठी मोहा दारूची वाहतूक करणार आहे […]

Read More

शिरपुर तालुका पोलिसांची दारु तस्करावर मोठी कार्यवाही,४८ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

शिरपुर तालुका पोलिसांची राजस्थान येथुन गुजरात येथे जाणाऱ्या दारु तस्करीला चाप,कंटेनर सकट 48 लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. शिरपुर(धुळे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळी सण व लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबादित ठेवण्यासाठी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व प्रभारींना आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे,अनधिक्रुत शस्त्र बाळगणार्या विरोधात कडक कार्यवाही व हद्दीत गस्त,नाकाबंदी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!