पोलिस अधिक्षक,हिंगोली यांची वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी…

मागील वर्षाच्या तुलनेत हिंगोली पोलिस दलाची अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक कार्यवाहीत वाढ… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर माहीती अशी की,हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक स्वरूपाची मोठया प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच जिल्हयातील मालाविरुदधच्या गुन्हयांना कठोरपणे आळा घालुन गुन्हे उघड होण्याचे प्रमाण सुदधा […]

Read More

रेल्वेच्या कामासाठी आणलेली तांब्याच्या तार चोरी प्रकरणातील सर्व आरोपी कळमेश्वर पोलिसांचे ताब्यात….

जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस कळमेश्वर पोलिसांनी केले जेरबंद…. कळमेश्वर(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी संजय मधुकर चौव्हाण, वय ४५ वर्ष, रा. नवटे, पोस्ट- हरचेरी, ता. जि. रत्नागिरी, ह. मुसकोहळी-मोहळी शिवार, कोहळी ता. कळमेश्वर, जि. नागपूर यांचे मालक गंगाराम चाटीला रा. गोरेगाव मुंबई यांना उप मध्य विदयुत अभियंता मध्य रेल्वे ऑफिस नागपूर यांचे कडून […]

Read More

नांदेड स्थागुशा पथकाने उघड केले घरफोडीचे १७ गुन्हे,१०लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…

नांदेड स्थागुशाने घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना केली अटक… नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हयात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि दत्तात्रय काळे यांचे पथक तयार करुन नांदेड शहरातील घरफोडी करणारे […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,घरफोडी व चोरीचे गुन्हे केले उघड….

अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. भंडारा (प्रतिनिधी) – जिल्हयात सतत वाढत्या मोटारसायकल चोरीचे प्रमाण पाहता पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर यांच्या नेतृत्वात स्थागुशा पथकाने मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी- करण परमानंद मानापुरे (वय २३ वर्षे), रा.बेलघाटा वार्ड, पवनी त. पवनी, जि.भंडारा याला अटक करून याच्या ताब्यातुन एकुण ५ मोटारसायकली ज्यांची […]

Read More

बडनेरा पोलिसांनी उघड केले २ घरफोडीचे गुन्हे….

बडनेरा पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघड केले  घरफोडीचे दोन गुन्हे… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथे दि.17 फेबु्वारी रोजी फिर्यादी  महेश सुतोष गिडवाणी वय 33 वर्षे धंदा – किराणा दुकान रा. सिंधी कॅम्प नवी वस्ती बडनेरा अमरावती याने रिपोर्ट दि. 16/02/2024 चे 10/00 वा. ते दि. […]

Read More

अट्टल घरफोड्या स्पायडर गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात,शहरातील ५ घरफोडीची कबुली…

घरफोडीतील कुख्यात अट्टल गुन्हेगार गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात,घरफोडीचे  ५ गुन्हे उघड… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १४/०१/२०२४ रोजी फिर्यादी रामेश्वर देवीलाल उपाध्याय, रा. जवाहर गेट अमरावती यांनी फिर्याद दिली की, त्यांच्या मालकीचे उपाध्याय डायफूडस या दुकानामध्ये कोणीतरी अज्ञात चोराने रात्रीचे दरम्यान दुकानाची लोखंडी ग्रील तोडून दुकानात प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातील नगदी […]

Read More

अट्टल घरफोड्या हनीफ भद्रकाली पोलिसांचे ताब्यात…

घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार हनीफ पठाण यास भद्रकाली पोलिसांनी केले जेरबंद… नाशिक (शहर प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाशिक शहरात घडणाऱ्या गुन्हयांना प्रतिबंध करणेकामी आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालणेबाबत […]

Read More

सराईत घरफोड्या अक्षय स्थागुशा च्या ताब्यात,२ घरफोडीचे व १ मोटारसायकल चोरीचा गुन्हा केला उघड…

स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले घरफोडीचे दोन गुन्हे व मोटर सायकल चोरीचा एक गुन्हा,एक आरोपी ताब्यात… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हयात वाढत्या चोरी, घरफोडी व मोटर सायकल चोरी चे गुन्हयांना प्रतिबंध  करण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्या करीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ उघड केला घरफोडीचा गुन्हा,आरोपींसह मुद्देमाल हस्तगत…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट १ ने पो.स्टे. गाडगेनगर येथे दाखल घरफोडीचा गुन्हा केला उघड… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्तालय अमरावती शहर हददीमध्ये दाखल झालेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपआयुक्त मुख्यालय सागर पाटील व सहायक पोलिस आयुक्त गुन्हे  शिवाजी बचाटे यानी मार्गदर्शक सुचना केल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट […]

Read More

हद्दपार आरोपीस अटक करुन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे…

अमरावती ग्रामीण हददीतील हद्दपार आरोपी राजीक शहा रशीद शहा यास गुन्हे शाखा युनीट १ ने अटक करुन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती शहर हद्दीत घडलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी,पोलिस उपआयुक्त परीमंडळ २ सागर  पाटील,सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यानी मार्गदर्शक सुचना केल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!