केसलेवाडा भंडारा येथील घरफोडीचा २४ तासात स्थागुशा पथकाने केला उलगडा,आरोपीस केले जेरबंद…
घरफोडी करणारा चोरट्यास २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… भंडारा (प्रतिनिधी) – घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करण्यात भंडारा पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी श्रीमती मीना सुदर्शन पवनीकर (वय ४३ वर्षे), रा. न्यू शिवाजी नगर नहर रोड केसलेवाडा, भंडारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी – पंकज श्रावण […]
Read More