सराईत चोरटा व घरफोड्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

सराईत मोटारसायकल चोरटा प्रविन स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,घरफोडीसह मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर  रेड्डी, पोलिस अधीक्षक जळगाव यांनी जळगांव जिल्हयात मोटार सायकल चोरी व घरफोडीचे गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणने बाबत पोलिस निरीक्षक  किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना  सुचना दिल्या […]

Read More

गोंदिया शहर पोलिस उघड केला घरफोडीचा गुन्हा…

 घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना गोंदिया शहर पोलिसांनी केले जेरबंद…  गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २५/०२/ २०२४ रोजी फिर्यादी महिला सौ. मनिषा सुरेशकुमार नारवानी, रा. चौव्हाण चौक, श्रीनगर, गोंदिया यांचे राहते घराचे दाराचे कुलुप तोडुन बेडरुम मधील लोखंडी आलमारीतील ०१ सोन्याची अंगठी कि. २००००/-रु., १० नग पुजेचे चांदीचे सिक्के कि. १०००/-रु., नगदी १०,०००/-रु. असा […]

Read More

घरफोड्या आणि जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील म्होरक्या गजाआड…

घरफोड्या आणि जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील म्होरक्या गजाआड… पुणे (ग्रामीण प्रतिनिधी) – पुणे ग्रामीण जिल्हयाचे उत्तर सीमेलगत शिरूर, आळेफाटा, शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी यांसारखे गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने स्थानिक नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले होते. तेव्हा पंकज देशमुख पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, यांनी सदर […]

Read More

अट्टल घरफोडी करणारा कुख्यात हसन कुट्टी व त्याच्या टोळीस स्थागुशा ने केले जेरबंद,१० गुन्हे केले उघड…

घरफोडया करणारी आंतरराज्यीय टोळी व अट्टल घरफोड्या हसन कुट्टी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,घरफोडीचे १० गुन्हे केले उघड… नाशिक(ग्रामीण)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२४) रोजी मध्यरात्रीचे सुमारास इगतपुरी पोलिस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात कोणीतरी अज्ञात चोरटयांनी हॉटेल साई प्लाझाचे किचनच्या खिडकीचे गज कापुन हॉटेलमध्ये प्रवेश केला व गल्ल्यातील रोख रक्कम तसेच काऊंटरमध्ये विक्रीसाठी ठेवलेले महागडे […]

Read More

ईतवारा नांदेड पोलिसांनी उघड केले २ घरफोडीचे गुन्हे,३ आरोपी अटकेत….

ईतवारा, नांदेड पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास ईतवारा पोलिसांना यश… नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,श्रीक्रुष्ण कोकाटे पोलिस अधीक्षक यांनी चोरी घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणने व गुन्हयांना प्रतिबंधक करण्याबाबत सर्व पोलिस ठाणे अधिकारी व अंमलदार यांना आदेशीत केले होते. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे , अपर पोलिस अधीक्षक  अबिनाशकुमार, उप विभागिय पोलिस अधिकारी  सुशिलकुमार […]

Read More

पोलिस अधिक्षक,हिंगोली यांची वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी…

मागील वर्षाच्या तुलनेत हिंगोली पोलिस दलाची अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक कार्यवाहीत वाढ… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर माहीती अशी की,हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक स्वरूपाची मोठया प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच जिल्हयातील मालाविरुदधच्या गुन्हयांना कठोरपणे आळा घालुन गुन्हे उघड होण्याचे प्रमाण सुदधा […]

Read More

रेल्वेच्या कामासाठी आणलेली तांब्याच्या तार चोरी प्रकरणातील सर्व आरोपी कळमेश्वर पोलिसांचे ताब्यात….

जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस कळमेश्वर पोलिसांनी केले जेरबंद…. कळमेश्वर(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी संजय मधुकर चौव्हाण, वय ४५ वर्ष, रा. नवटे, पोस्ट- हरचेरी, ता. जि. रत्नागिरी, ह. मुसकोहळी-मोहळी शिवार, कोहळी ता. कळमेश्वर, जि. नागपूर यांचे मालक गंगाराम चाटीला रा. गोरेगाव मुंबई यांना उप मध्य विदयुत अभियंता मध्य रेल्वे ऑफिस नागपूर यांचे कडून […]

Read More

नांदेड स्थागुशा पथकाने उघड केले घरफोडीचे १७ गुन्हे,१०लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…

नांदेड स्थागुशाने घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना केली अटक… नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हयात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि दत्तात्रय काळे यांचे पथक तयार करुन नांदेड शहरातील घरफोडी करणारे […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,घरफोडी व चोरीचे गुन्हे केले उघड….

अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. भंडारा (प्रतिनिधी) – जिल्हयात सतत वाढत्या मोटारसायकल चोरीचे प्रमाण पाहता पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर यांच्या नेतृत्वात स्थागुशा पथकाने मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी- करण परमानंद मानापुरे (वय २३ वर्षे), रा.बेलघाटा वार्ड, पवनी त. पवनी, जि.भंडारा याला अटक करून याच्या ताब्यातुन एकुण ५ मोटारसायकली ज्यांची […]

Read More

बडनेरा पोलिसांनी उघड केले २ घरफोडीचे गुन्हे….

बडनेरा पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघड केले  घरफोडीचे दोन गुन्हे… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथे दि.17 फेबु्वारी रोजी फिर्यादी  महेश सुतोष गिडवाणी वय 33 वर्षे धंदा – किराणा दुकान रा. सिंधी कॅम्प नवी वस्ती बडनेरा अमरावती याने रिपोर्ट दि. 16/02/2024 चे 10/00 वा. ते दि. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!