स्थागुशा पथकाने अट्टल घरफोड्या छोटा मोहन यास ताब्यात घेऊन उघड केले ८ घरफोडीचे गुन्हे….
घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला, 08 लाख रुपयाच्या सोन्याचे 124 ग्राम वजनाचे दागिने व रोख रक्कमेच्या मुद्देमालासह अटक. घरफोडीचे 9 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लातूर जिल्ह्यातील वेग-वेगळ्या पोलिस ठाणे हद्दी मध्ये रात्रीच्यावेळी राहते घराचा कडी-कोंडा तोडून घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला घरफोडीचे गुन्हे दाखल […]
Read More