घरफोडी – वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद
घरफोडी – वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद अमरावती – घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस आयुक्तांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या,त्याअनुषंगाने पोस्टे.राजापेठ, अमरावती शहर येथे दि.२२नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, दि.२२नोव्हेंबर ला ००:१५ वा.सू. त्यांचे […]
Read More