बिझीलॅंड शॅापींग कॅाम्प्लेक्स येथील चोरीचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट १ ला यश…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 1 ने बिझीलॅंड येथील दुकानफोडी करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या… अमरावती (प्रतिनिधी)- गुन्हे शाखा युनिट क्र.1 अमरावती शहर यांनी 24 तासांच्या आत दुकानफोडी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मयूर किशोर सोळके (वय 18वर्षे), रोहीत चंदूलाल विश्वकर्मा (वय 21 वर्षे) आणि विधीसंघर्षग्रस्त बालक सर्व राहणार झिनीत हॉस्पीटल जवळ जना कॉटन मार्केट अमरावती […]

Read More

घरफोडीच्या गुन्हेगाराच बडनेरा पोलिसांनी शिताफिने केली अटक…

बडनेरा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला केली अटक… बडनेरा (अमरावती शहर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, बडनेरा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला शिताफीने अटक करून घरफोडीचा गुन्हा उघड करून मुद्देमालासह सॅमसंन रुबीन डेनियल (वय 25 वर्षे) रा.कल्याण वेस्ट, जि.ठाणे या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 70 […]

Read More

उच्चशिक्षित सराईत घरफोड्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक,२ गुन्हे केले उघड…

चंद्रपूर शहर परिसरात  घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक,दोन घरफोडीचे गुन्हे केले उघड… चंद्रपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरची प्रशंसनिय कामगीरी मागील काही दिवसापासुन चंद्रपुर शहरात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने अशा गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. या निर्देशानुसार पोलिस निरिक्षक महेश कोंडावार स्थागुशा चंद्रपुर […]

Read More

अक्कलकोट येथील चोरीचे गुन्ह्यांत स्थानिक गुन्हे शाखेने एका महीलेस घेतले ताब्यात…

सोलापूर ग्रामीण स्थागुशा ने अक्कलकोट येथील चोरीचा गुन्हा केला उघड… सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अक्कलकोट येथील चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या मध्ये गुंगारा देणाऱ्या महिलेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधाराने शिताफीने अटक करून गुन्हयातील २७ तोळे सोने व ५६ ग्रॅम चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा १६,७६,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. […]

Read More

गोडाऊन मधुन बॅटरी चोरणारे कपील नगर पोलिसांचे ताब्यात,१० गुन्हे केले उघड…

गोडावुन मधुन बैटरी चोरी करणाऱ्यास कपीलनगर पोलिसांनी केले जेरबंद… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी रविंदरसिंग गमदुरसिंग भामरा, वय ४८ वर्षे, रा. प्लॉट. नं. १, सिध्दार्थ नगर, पाचपावली, नागपुर यांचे पोलिस ठाणे कपिलनगर हद्दीत उप्पलवाडी, कामठी रोड, सि.एन-२ शेड नं. २ येथे प्लॅटीनियम पॉलीपॅक नावाचे गोडावुन आहे. नमुद गोडावुन मध्ये ई रिक्षा ठेवलेल्या असतात. दिनांक १२.१२.२०२३ चे […]

Read More

सराईत चोरटा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

हातात कुऱ्हाड घेऊन घरफोडी आणि मोटासायकल चोरी करणारा अट्टल चोरटा गजाआड… पुणे (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण च्या पथकाने रात्रीच्या वेळी बंद केलेल्या परमिट बार मध्ये हातात कुऱ्हाड घेऊन घरफोडी चोरी व दिवसा मोटार सायकल चोरी करणारा सुशिक्षीत तरूण गजाआड करून १२ गुन्हे उघडकीस आणून ३ लाख २२ हजार रू.चा मुद्देमाल जप्त केला […]

Read More

विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे २ आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

पोलिस स्टेशन विमानतळ हद्दीतील सुर्योदय नगर येथील घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपीना 5,49,130/- रुपयाचे मुद्येमालासह स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांनी केली  अटक…. नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,घरफोडीच्या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार  उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे […]

Read More

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी तुषार कुचेकर भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक…. भारती विद्यापीठ (सायली भोंडे) – भारती विद्यापीठ पोलिस ठाणे हद्दीतील मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी गुंगारा देत पोलीसांनी लावलेल्या सापळयातुन सारखा निसटत होता. माञ शेवटी त्या फरार आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंवर ६४५/२०२३ भा.दं. वि. कलम […]

Read More

चोरलेले दागीने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

चोरलेले दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त… लातुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले […]

Read More

वाहनचोरी व घरफोडीचे ५ गुन्हे उघड,गुन्हे शाखा युनिट ४ ची कामगिरी…

घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक,नागपुर गुन्हे शाखा, युनिट क्र ४, ची कामगीरी, एकुण ०५ गुन्हे केले उघड… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २३/१२/२०२३ चे ०८.०० वा. ते दिनांक २६/१२/२०२३ चे ०७.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे सक्करदरा हद्दीत, प्लॉट नं. २०० /२ सोमवारी क्वॉर्टर, शहीद शाहु गार्डन जवळ राहणारे फिर्यादी मुकेश केदारनथ शाहु, वय ४६ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!