बल्लारशहा येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,११ जुगारी ताब्यात…
बल्लारशाह येथील पेपरमील च्या मागील वर्धा नदीच्या काठावरील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, 1,78,300/रू चा माल केला जप्त…, बल्लारशाह(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशानुसार दि. 11 एप्रिल 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोस्टे बल्लारशाह हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती मिळाली की बल्लारशाह पेपरमीलच्या मागे, वर्धा […]
Read More