‘आज तक’चे सुधीर चौधरींवर गुन्हा दाखल; कर्नाटक पोलिसांची कारवाई

कर्नाटक : देशातील विविध वृत्तवाहिन्यांच्या १७ निवेदकांच्या कार्यक्रमात प्रवक्ते न पाठवण्याचा निर्णय इंडिया आघाडीकडून घेण्यात आला आहे. त्यावरून राजकीय वादाला तोंड फुटलेलं असतानाच आता आजतकचे प्रसिद्ध निवेदक सुधीर चौधरी यांच्यावर कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी योजना आणि अनुदानावर केलेल्या कार्यक्रमात लोकांची दिशाभूल करत सामाजिक तेढ निर्माण करण्यात आल्याचा आरोप कर्नाटक […]

Read More

स्वतःच्या बायकोवर सामुहीक बलात्कार करुन व्हिडीयो केली अपलोड

मुंबई – स्वतःच्या बायकोवर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ अपलोड केल्याची महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना मुंबईच्या ट्रॉम्बे परिसरात समोर आलेली असून एका चाळीस वर्षीय व्यक्तीने त्याच्या दोन मुलांसोबत मिळून 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ शूटिंग काढत चक्क पॉर्न साईटवर अपलोड केले. अत्याचार झालेली महिला ही आरोपीची सावत्र बायको असून आरोपीने आधीच्या पत्नीच्या दोन मुलांसोबत हे कृत्य केलेले आहे. उपलब्ध […]

Read More

नाशिक येथील सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक यांचे अपहरण

नाशिक -सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच गजरा ग्रुपचे चेअरमन हेमंत पारख यांचे इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरून चारचाकी तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची घटना शनिवारी रात्री ९:४० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेनं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत तसेच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. सीसीटीव्हीच्या आधारे अपहरणकर्त्यांचा […]

Read More

मुंबईत हवाई सुंदरीची गळा चिरुन निर्घुन हत्या

मुंबई–  पवई इथं एका विमान कंपनीत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मरोळ इथल्या राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, रूपल ओगरे (वय २३, मूळगाव रायपूर, छत्तीसगड) असं या एअर होस्टेसचं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच असलेल्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!