अट्टल सोनसाखळी चोरट्यास अकोला गुन्हे शाखेने सातारा येथुन घेतले ताब्यात,१९गुन्हे केले उघड…

कुख्यात सोनसाखळी चोरट्यास सातारा जिल्हयातुन स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, गेल्या १५ दिवसात अकोला शहरातील ०३ चैन स्नॅचींग (सोन साखळी हिसकावने) गुन्हे आणले उघडकिस… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१९) ॲागस्ट २०२३ रोजी शास्त्री नगर, सिव्हील लाईन अकोला येथे महिलेचे सोन साखळी हिसकयुन ०२ अज्ञात दुचाकी वरून फरार झाले होते त्याबाबत पो.स्टे. सिव्हील लाईन […]

Read More

बारमधे चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने परभणी येथुन घेतले ताब्यात….

धारकल्याण येथील दिपकराज बार मध्ये चोरी करणारा परभणी येथील सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन मुद्येमाल केला जप्त….. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(16) ॲागस्ट  2024 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा ते जालना रोडवरील धारकल्याण येथील हॉटेल दिपकराज बार मध्ये चोरी करुन दारुच्या विविध कंपनीच्या बाटल्या चोरी झाले बाबत फिर्यादी सुंदर दिनकर […]

Read More

बहुचर्चित पोलिसांचा मुलाच्या खुनाचा युनीट १ ने ५ तासाचे आत केला उलगड,प्रेमीकाच निघाली खुनी….

पोलिस पुत्र गगन कोकाटे यांचे खुनाचा गुन्हा गुन्हे शाखा युनीट १ ने अवघ्या ५ तासाच्या आत केला उघड,प्रेम प्रेमप्रकरणातुन प्रेयसीनेच सुपारी देऊन घडवून आणले हत्याकांड आरोपी अटकेत… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत दिनांक २१/०८/२०२४ फिर्यादी प्रविण शहाजी कोकाटे, रा-प्लॉट नं ४८, राधेश्याम बंगला वृंदावन नगर, म्हसरूळ नाशिक यांनी दिलेल्या […]

Read More

राळेगाव पोलिसांनी अज्ञात खुन प्रकरणाचा केला उलगडा,महीलेचा प्रेमीच निघाला खुनी….

अनोळखी म्रुतकाची ओळख पटवून मारेकर्यास घेतले ताब्यात,प्रेमीच निघाला खुनी…. राळेगाव(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (१७) जुलै २०२४ रोजी दुपारी पोलिस स्टेशन राळेगांव येथे माहीती मिळाली की, वलीनगर शिवार मध्ये इ. क्लास चे जंगलामध्ये एक स्त्रि जातीचे प्रेत मृत अवस्थेत पडुन आहे अशा माहीती वरून पो.स्टॉप सह सदर ठिकाणी जावुन  प्रेताची पाहणी केली असता […]

Read More

अट्टल दुचाकी चोरट्यास चाकुसह ताब्यात घेऊन उघड केले ४ दुचाकी चोरीचे गुन्हे….

दहशत पसरविणा-या अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन उघड केले ४ दुचाकी चोरीचे गुन्हे… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१४) ॲागस्ट २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाढत्या मोटार सायकल चोरी अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणेकरीता पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोहरा […]

Read More

सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन गुन्हे शाखेने उघड केला घरफोडीचा गुन्हा…

सटाण्यात दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद…. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२४ जुलै २०२४ रोजी दुपारवे सुमारास सटाणा तालुक्यातील मोराळे पाडा, मानुर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोने व चांदीचे दागिने, मोबाईल फोन असा एकुण ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल […]

Read More

उच्चभ्रु वस्तीत घरफोडी करणारी टोळीस २४ तासाचे आत गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद….

गुन्हे शाखा युनीट १ ने  उच्चभ्रु वस्तीत झालेल्या घरफोडीचा २४ तासाचे आत केला उलगडा, आंतरराज्यीय ०३ रेकॉर्ड वरील सराईतांची टोळी जेरबंद करून ५७,६६,२१० रूपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीत दिनांक ०६/०८/२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास राका कॉलनीत नवकार रेसिडेन्सी मधील एका फ्लॅटचे घराचे कडी कोंडा […]

Read More

महागड्या दुचाकी चोरणारे दोघांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेने २० दुचाकी केल्या हस्तगत…

महागड्या मोटरसायकल चोरी करणारे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… नाशिक (प्रतिनिधी) – महागड्या मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहिती तांत्रिक विश्लेषभ आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफिने अटक करून चोरीच्या २० मोटरसायकल ह्या जप्त केल्या आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने […]

Read More

अवैधरित्या मोहा दारु गाळणारा पुलगाव पोलिसांचे ताब्यात…

अवैद्यरीत्या गावठी मोहा दारुची हातभट्टी लावुन गावठी मोहादारु गाळनारा पुलगाव पोलीसांच्या ताब्यात… पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे अवैध मोहादारु गाळणारे यांचे विरोधात  जणू मोर्चाच उघडला की काय हे मागील काही दिवसात होणार्या सततच्या कार्यवाहीतुन दिसुन येतय याचाच एक भाग म्हनुन काल दुपारचे सुमारास पोलिस उपनिरीक्षक सदानंद वानखेडे हे पोलिस […]

Read More

अट्टल दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन रामनगर पोलिसांनी उघड केले ४ दुचाकी चोरीचे गुन्हे

सराईत दुचाकी चोरट्यास रामनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ४ गुन्हे,एकुन १८००००/-रु चा मुद्देमाल केला हस्तगत… वर्धा( प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२७) जुलै रोजी चे रात्री  चे दरम्यान,पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत पोद्दार बगीचा रामनगर वर्धा येथे राहणारे शंकर किसनचंद धामेच्या वय 40 वर्ष यांनी आपली दुचाकी MH-32AW6071 Hero Honda Passion Pro ही […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!